कोरोनाच्या भयगंडात बदलली मानवाची जीवनशैली

विलास ताजने, वणी: कोरोना विषाणूमुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी शासनाच्या वतीने आपत्कालीन उपाययोजना केल्या जात आहे. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे नागरिकांची गर्दी ही कोरोनाच्या…

‘’आम्ही नाही करणार कोरोना सर्वेक्षण’ – आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक

विवेक पिदुरकर, वणीः आम्ही आता यापुढे कोरोना सर्वेक्षण करणार नाही. असा इशारा म. रा. आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेने दिला. आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या टीमने चक्क नकार दिला. यामागील कारणही तेवढेच धक्कादायक आहे. विश्वास बसणार…

आज कोरोनाचे 13 रुग्ण, कन्टेन्मेंट झोनबाहेर जाऊन नागरिकांचा मुक्त संचार

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 13 रुग्ण आढळून आले. आज आलेल्या रुग्णांमध्ये 5 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार आलेत तर 8 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आजच्या रुग्णसंख्येमुळे…

कोविड सेंटरला वाफारा मशीन्सची भेट

विवेक तोटेवार, वणी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम सुरू आहेत. त्यातील सेवा सप्ताह अंतर्गत परसोडा येथील कोविड सेंटरला नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी 50 वाफारा मशीन्स भेट दिल्यात. तालुक्यातील परसोडा येथे…

शिवसेनाप्रणित युवतीसेनेची वणीत स्थापना

विवेक तोटेवार, वणी: शिवसेनाप्रणित युवतीसेनेची मंगळवारी वणीत स्थापना झाली. स्नेहा ताजने यांची वणी शहर युवती अधिकारी तर साक्षी मेश्राम यांची उपशहर युवती अधिकारी पदी निवड करण्यात आली . शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वासभाऊ नांदेकर आणि युवासेना…

सावधान…. वागदरा शेतशिवारात वाघोबा…

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मंगळवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी तालुक्यातील बोटोणी जवळच्या वागदरा शेत शिवारात एका शेतक-याला वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे वनपरिक्षेत्र विभागाने या विभागात अलर्ट जाहीर करत परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी…

सावधान… अफवा पसरवणा-यांविरोधात होणार गुन्हे दाखल

जब्बार चीनी, वणी: सोशल मीडियात सध्या कोरोनाविषयक अफवांना प्रचंड पीक आले आहे. कोरोना हे एक षडयंत्र आहे, प्रत्येक रुग्णासाठी प्रशासनाला एक ते दीड लाख रुपये मिळतात, अवयव काढून विक्री करतात, कोरोना असा कोणता आजारच नाही, रुग्ण घरीच आपोआप बरा…

मारेगाव येथील भृजंग वरारकर यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: वणी येथील रहिवाशी व मारेगाव शहरातील कृषी संपदा या कृषी केंद्राचे संचालक भुजंग वरारकर यांचे अल्पशा आजाराने यवतमाळ येथे निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. दोन आठवड्याआधी त्यांची तब्येत बरी नव्हती. मात्र त्यांना कोरोनाचे…

वणीत जनता कर्फ्यू नाही, अल्प प्रतिसादामुळे निर्णय…

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. शहरातीलही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रविवारी शहरात जनता कर्फ्यू लावण्याबाबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. याबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता.…

वणीच्या एवढ्या मोठ्या लोकनेत्याची ऑफर सर विश्वेश्वराया नाकारतात तेव्हा….

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः सर मोक्षगुंडम विश्वेश्वरराया यांचं नाव आणि कार्य देशभर पसरलं. त्यांचा लौकिक वाढला. एकदा पटना येथे त्यांचं काम होतं. तेव्हा तत्कालीन राज्यपाल माधव श्रीहरी अणे यांनी त्यांना राजभवनात राहण्याची ऑफर दिली. माधव…