वाघोबा आला रे आला, म्हणताहेत पवनारवाले

संजय लेडांगे, मुकुटबन: वनपरिक्षेत्रातील पवनार (बंदी) वनवर्तुळालगत असलेल्या शेतशिवारात पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार वाढल्याचे गावकरी म्हणत आहेत. शेतीकाम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना अधून-मधून पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहेत. परिणामी ते…

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायतीच्या कारभाराला त्रस्त होऊन गावकऱ्यांनी विविध मागण्या घेऊन उपोषण सुरू केले होते. त्यावेळेस आपल्या सर्व मागण्या मान्य करण्याचे खोटे आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले. आजपर्यंत त्यातील एकाही मागणीची पूर्तता…

आज कोरोनाचे 12 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 564

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी तालुक्यात 12 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 11 व्यक्ती हे आरटी पीसीआर टेस्ट नुसार आले आहे. तर 1 व्यक्ती रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आली आहे. आजच्या रुग्णसंख्येमुळे…

कोरोनाच्या रुग्णाचा कोविड सेंटरमध्ये जाण्यास नकार…

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यताील पिसगाव येथे कोरोना रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यावरून  चांगलेच नाट्य रंगले. रुग्णांने चक्क कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यास नकार दिल्याने प्रशासनाची चांगलीच भांबेरी उडाली. रुग्णाला उपचारासाठी…

आत्महत्या टाळता येईल….

सुनील इंदुवामन ठाकरे, वृत्तसंपादक: पत्रकार आणि वाचक म्हणून रोज वेगवेगळ्या बातम्या हातात येतात. त्यातील सर्वात अस्वस्थ करणाऱ्या बातम्या म्हणजे, आत्महत्यांच्या. वणी, मारेगाव आणि झरी या तीन तालुक्यांच्या बातम्या 'वणी बहुगुणी' या पोर्टलवरून…

शिक्षक संजय पुनवटकर यांचे नागपुरात निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील आदर्श विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संजय पुरुषोत्तम पुनवटकर (52) यांचे दि. 21 सोमवारला सायंकाळी अल्पशा आजाराने नागपूरला निधन झाले. त्यांचे मुळगाव वनोजादेवी होते. प्रकृती अस्वस्थ असल्याने…

कृषी शाखेचे विद्यार्थी घेत आहे कृषी व्यवसायाचे धडे

तालुका प्रतिनिधी, वणी: कोरोना संसर्गामुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास सुरू आहे. कृषी महाविद्यालयाचे चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आणि शेतीवर आधारित व्यवसायांशी…

वणी बहुगुणी बुलेटीन: 21 सप्टेंबर 2020

आज दिवसभरात.... अर्थातच वणी बहुगुणी बुलेटीन... आज 10 पॉजिटिव्ह, विठ्ठलवाडीत सर्वाधिक 3 रुग्ण जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी तालुक्यात 10 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 व्यक्ती हे आरटी पीसीआर टेस्ट…

रेतीच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यात खनिज विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम येदलापूर येथे सुरू करण्यात आले. १२ सप्टेंबर रोजी येदलापूर शाळेत ६ ब्रास अवैध रेतीसाठा केल्याची माहिती मिळताच पटवारीने रेती जप्त…

झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील गोंडबुरांडा हद्दीत तलाव परिसरात झाडाला लटकलेला मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सोमवारी आढळला. गोंडबुरांडा येथील जिल्हा परिषद शिक्षक राजकुमार संतोष बोंदरे (52) असे मृतकाचे नाव आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ…