मारेगाव पोलिसांची कोंबडबाजारावर धाड

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील कुंभापासून नजीक असलेल्या बड्डा पोड जगल शिवारात नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या कोंबडबाजारावर मारेगाव पोलिसांनी धाड टाकली. यात 6 आरोपींसह 4 जिवंत कोंबड्या व मोटर सायकल असा एकूण 1,82,2150 रुपयांचा मुद्देमाल…

मंगळवारी तालुक्यात आढळलेत 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण वणीतील एकता नगर 1, भीमनगर 1, रंगारीपुरा 1, आंबेडकर चौक 1 आणि चिखलगाव 1, चोपण 2 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने…

आणखी एकाची विष प्राशन करून आत्महत्या

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यात सतत घडत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे जणू काही तालुक्याला आत्महत्यांचे ग्रहण लागल्याचे अनुभवास मिळत आहे. अशातच तालुक्यातील पहापळ येथील एका 45 वर्षीय इसमाने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या…

दिवाळी अंक आणि ग्रंथ प्रदर्शनीचा आज शेवटचा दिवस

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: स्थानिक नगर वाचनालयात दिवाळी अंकांचे आणि नवीन खरेदी केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन सुरू झाले. हे प्रदर्शन केवळ 23 आणि 24 नोव्हेंबरपर्यंत आहे. या प्रदर्शनीत 40 दिवाळी अंक आणि नवे 200 ग्रंथ आहेत. गेल्या 30 वर्षांपासून…

सोमवारी परिसरात पुन्हा 5 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण वणीतील पद्मावती नगरी 1, रवीनगर1, बोरगाव 1, चोपण 1, घुग्गुस 1 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांनी दक्ष…

आनंद नक्षिने यांची बारा बलुतेदार समाजाच्या मारेगाव तालुका कार्याध्यक्षपदी

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे बारा बलुतेदार समाज कृतीसमितीची बैठक झाली. विधानसभा कार्याध्यक्ष प्रवीण खानझोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. ह्या बैठकीत आनंद नक्षिने यांची मारेगाव तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाली. बारा…

वॉलकंपाउंडचे बोगस काम लपविण्याकरिता प्लास्टिक पेंटचा वापर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम निकृष्ट करण्यात आले. संपूर्ण भिंतींना 15 दिवसांत भेगा पडल्यात. याची तक्रार करण्यात आली. त्याचे वृत्तही प्रकाशित झाले. दुसऱ्या दिवशी रात्री सदर ठेकेदाराच्या…

मारेगाव तालुक्यात पुन्हा दोन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याला आत्महत्यांचे जणूकाही ग्रहणच लागले आहे. आज तालुक्यात पुन्हा आत्महत्येच्या दोन घटना घडल्यात. या आत्महत्या कोलगाव आणि देवाळा या गावांत झाल्यात. यात पहिल्या घटनेत तालुक्यातील कोलगाव येथील किसन बापुजी सिडाम…

शाळेकडे फिरवली विद्यार्थ्यांनी पाठ, शाळेत शुकशुकाट

निकेश जिलठे, वणी: आज सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबर पासून माध्यमिक शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. आज प्रत्यक्ष शाळेचा पहिला दिवस असताना तालक्यात विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. शहरातील शाळेत अल्प उपस्थिती होती तर…

वणीत भाजपतर्फे वीजबिलाची होळी

विवेक तोटेवार, वणी: वीज बिलात सवलती मिळावी या मागणीसाठी आज सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी वणीत भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात…