जामनी येथील काकड आरतीची भजनाने सांगता

सुशील ओझा,झरी: जामनी येथे महिन्याभरापासून सुरु असलेल्या पहाटेच्या काकड आरतीची भजनाद्वारे सांगता झाली. कोजागिरी पौर्णिमेपासून या आरतीला सुरुवात झाली. रोज पहाटे 5 वाजता ह.भ.प.घुलारामजी धुमने यांच्या घरून काकड आरती काढणे व हनुमानजीच्या…

डोर्लीत झाला हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा

नागेश रायपुरे, मारेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.महेंद्र लोढा यांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून तालुक्यातील डोर्ली येथील हनुमान मंदिर देवस्थानचे काम पूर्ण झाले. सोमवारी 30 नोव्हेंबरला कार्तिक…

मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंटच्या वैदेहीने केली कमाल

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अंतर्गत माहे फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वीची जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय गुणवत्ता यादी…

आदिवासी हृदयसम्राट बापूरावजी मडावी यांची ९३ वी जयंती साजरी

सुशील ओझा,झरी: तालुक्यात आदिवासी सामाजिक संघटनांच्यावतीने आदिवासी हृदयसम्राट बाबुरावजी मडावी यांची ९३ वी जयंती साजरी झाली. यानिमित्त त्यांच्या तैलचित्रांचे पूजन, माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत रॅली निघाली.…

आज कोरोनाचे 7 रुग्ण, शहरात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. यातील 5 रुग्ण वणी शहरातील आहे तर 2 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. आज वणी शहरात एकता नगर येथे 2 रुग्ण, एसएचओ क्वॉर्टर येथे 2 तर गुरुनगर येथे 1 रुग्ण आढळून आला.…

पिंपरी-महाकालपूर परिसरातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाडसी कारवाई

विवेक पिदूरकर, शिरपूर: मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी कायर लगतच्या पिंपरी - महाकालपूर शिवारातील कोंबड बाजारावर दि. 29 रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास धाड टाकली. यावेळी मुद्देमालासह पाच व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.…

वणीच्या बिट जमादारावर पांढरकवडा येथे हल्ला

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलीस ठाण्याचे बिट जमादार विठ्ठल बुर्रेवार यांच्यासोबत रविवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास पांढरकवड्यातील अन्नपूर्णा रेस्टॉरंटजवळ वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. या भांडणात विठ्ठल बुर्रेवार यांच्या  गंभीर इजा…

अनिस हॉलसमोर आढळलेला मृतदेह कुणाचा?

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ रोडवरील अनिस हॉलसमोर अंदाचे 65 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. रविवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास हा मृतदेह दिसला. मृतकाच्या अंगावर लाल रंगाचा शर्ट, भुरकट रंगाची पॅण्ट होता. त्या इसमाची दाढी…

अखेर पिसाळलेला कुत्रा ठार

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव परिसरातील एक पिसाळलेला कुत्रा अखेर ठार झाला. या पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 15 जणांना शनिवारी चिखलगावात अनेकांना चावा घेतला. लहान बालकांसह रस्त्यावर दिसेल त्यावर हा कुत्रा हल्ला करायचा. कुत्र्याने महादेवनगर,…

अन् त्या प्राध्यापकाने चक्क कोरोनालाच लिहिलं पत्र

लेखक, डॉ. संतोष संभाजी डाखरे:  प्रिय कोरोना.... तसं तुला प्रिय म्हणावं अशी कोणतीच कामगिरी तू केली नाहीस, मात्र निव्वळ प्रघात असल्यामुळे इच्छा नसतानाही तुला प्रिय म्हणून संबोधावे लागत आहे. नुकताच तुझा वाढदिवस होऊन गेला. म्हणजेच तू या…