ढगाळ वातावरणामुळे तूरपिकांचे मोठे नुकसान

सुशील ओझा, झरी: गेल्या पंधरा दिवसापासून सतत ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या तूरपिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. ढगाळ वातावरणामुळे तूरपिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विविध रोगांमुळे…

मृत्युनंतरही अनुभवला ‘त्याने’ प्रेमाचा ओलावा

सुशील ओझा, झरी: अनेकदा सख्ख्या गणगोतांचंही प्रेम बऱ्याच जणांना मिळत नाही. मात्र अशोकला जिवंतपणीच काय तर मृत्यूनंतरही गावकऱ्यांनी जपलं. तो अनाथ होता. तो गतिमंद होता. सर्वसामान्यांपेक्षा वेगळा होता. 25 वर्षांपूर्वी तो मुकुटबनला भटकत भटकत आला.…

पोलिसांना पाहून दारू तस्करांनी पलटवली गाडी, घडला भीषण अपघात…

विवेक पिदूरकर, शिरपूर: ते दुचाकीने दारूची तस्करी करीत होते. भरधाव वेगाने जाणा-या त्यांना अचानक पुढे रस्त्यात पोलीस उभे दिसले. त्यांनी घाबरून गाडी पलटवली. मात्र त्या गडबडीत दोन्ही दुचाकींची आपसात धडक झाली. या अपघातात एक गंभीर जखमी झाला तर…

दारू तस्करांवर चारगाव चौकी येथे शिरपूर पोलिसांची कारवाई

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज सोमवारी दिनांक 14 डिसेंबरला सकाळी वणी येथून चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी करणा-या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 तरुणांना चारगाव चौकी येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे.…

पत्रकाराच्या अटकेविरोधात उपविभागीय पोलीस अधिका-यांना निवेदन

जितेंद्र कोठारी, वणी: प्रभाकर भोयर मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याबाबत शहरातील पत्रकारांतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. प्रभाकर भोयर मृत्यू प्रकरणी वणी शहरातील पत्रकार विवेक तोटेवार यांना दिनांक 10 डिसेंबर…

रविवारी 7 कोरोना पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. मनीषनगर 2, देशमुखवाडी 2, गुरुनगर 1, आवारी ले आऊट 1 तर राजूर येथईल 1 रुग्ण आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष…

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

नागेश रायपुरे, मारेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र   पवार यांचा ८० वा जन्मदिवस मारेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने साजरा झाला. त्यानिमित्त रक्तदान शिबिर व विविध सामाजिक…

झरी येथे परधान समाजबांधवाची बैठक 15ला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील परधान समाजबांधवाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परधान समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष दयाकर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता झरी येथील पोयाम यांच्या घरी ही बैठक होईल. एकता, सामाजिक उपक्रम,…

‘तिला’ झाली गर्भधारणा तरीही “हा” लग्न करेना

जितेंद्र कोठारी, वणी: 'तिच्या'सोबत लग्न करण्याचे वारंवार खोटे आश्वासन देऊन त्याने मागील चार महिन्यांपासून तिच्यासोबत दुष्कर्म केले. परंतु तिला गर्भधारणा झाल्यानंतर त्याने आपले खरे रूप दाखविले. अचानक त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.…

भैय्यासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 12 डिसेंबरला भारतीय बौद्ध महासभा वणी तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेबआंबेडकर ह्यांचे पुत्र भैय्यासाहेब अर्थात यशवंत भीमराव आंबेडकर यांची जयंती भीमनगर येथील महाप्रज्ञा बुध्दविहार येथे झाली. कार्यक्रमाचे…