दिगांबर गवळी यांना सेवानिवृत्ती बद्दल निरोप
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील स्व.लक्ष्मीबाई मोघे विद्यालयातील मुख्याध्यापक दिगांबर बोधनराव गवळी हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्या बद्दल त्यांना निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे व्यवस्थापक अतुल मोघे हे होते…