माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
जितेंद्र कोठारी, वणी: माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण करत महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळी विरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला प्रिया राजू लोढे (27) रा. राजूर (ई) ह.मु. तैलीफेल वणी…