‘ब्रेक द चेन’ – वणीत शटर बंद, धंदा सुरु

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 5 एप्रिल पासून राज्य शासनाने नवीन निर्बंध लागू केले आहे. या नवीन मोहिमेला 'मिशन ब्रेक द चेन' असे नाव देण्यात आले आहे. शासन आदेशानुसार जिल्हा आपप्ती व्यवस्थापन अधिकारी व जिल्हाधिकारी…

विद्यार्थी सोडवतात व्हॉट्स ऍपवरून स्वाध्याय

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अहेरअल्ली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शेतील १०० टक्के विद्यार्थी व्हाट्सअँप वर स्वाध्याय सोडवतात ज्यामुळे तालुक्यातील पहिलीच शाळा असल्याचे पहायला मिळाले आहे. जगात कोविड १९ ची महामारी आल्याने सर्वत्र हाहाकार…

आज तालुक्यात कोरोनाचे 13 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 6 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाचे 13 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 4 तर ग्रामीण भागातील 9 रुग्णांचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील भीमनगर, जैन ले आउट, शास्त्रीनगर, प्रगती नगर येथे प्रत्येकी…

अडेगाव येथे कोविड 19 लसीकरण केंद्राचे उदघाटन

सुशील ओझा, झरी: लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत अडेगाव असून आज कोविड 19 लसीकरणाच्या जिल्हा परिषद शाळा अडेगाव येथे तहसीलदार गिरीश जोशी व सरपंच सीमा लालसरे, जिल्हा परिषद सदस्य संगीता मानकर, गटविकास…

ठराविक वेळेत बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी द्या

नागेश रायपुरे, मारेगाव: गेल्या एक वर्षाांपासून लॉकडाऊनमुळे लहान-मोठया सर्वच व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. यात अनेक व्यापा-यांचे कर्जाचे हप्ते, दुकान भाडे, टेक्स, इलेक्टिक बिल, कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहे. नुकताच लॉकडाऊन जाहीर केल्याने…

आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 4 तर ग्रामीण भागात 4 रुग्ण आढळून आलेत. वणी शहरात रविनगर येथे 2, सुराणा ले आऊट व नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. तर…

डॉ. पद्माकर मत्ते हल्ला प्रकरणी 4 आरोपींना अटक

विवेक तोटेवार, वणी: डॉ. पद्माकर मत्ते हल्ला प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 1 ते दीड तासांमध्ये आरोपींना भालर टाऊनशीप येथून अटक केली. आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान धारदार शस्त्रााने त्यांच्यावर निघृण हल्ला करण्यात आला होता. यात ते गंभीर जखमी झाले…

मुकुटबन येथे पाणी टंचाईमुळे ग्रामवासी त्रस्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी १५ सदस्यीय ग्रामपंचायत असून १२ हजार लोकसंख्या असलेले गाव म्हणून मुकुटबन गावाची ओळख आहे. मुकुटबन येथे ५ वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डात तीन सदस्य निवडून आले आहे. दोन महिन्यापूर्वी नवीन बॉडी विराजमान झाली…

विजेच्या लपंडावाने झरी तालुक्यातील जनतेत रोष

सुशील ओझा, झरी: उन्हाळा सुरू होताच जनतेला  उन्हाची गर्मी व चटके जाणवायला सुरवात झाली आहे. उन्हाच्या गर्मी सुरू असतानाच लाईन जाणे व त्यात डबल गर्मी जाणवणे लोकांच्या जीवावर उठले आहे. तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून विजेच्या लपंडवाने तसेच कमी…

रविवारी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 4 एप्रिल रोजी तालुक्यात 6 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 3 तर ग्रामीण भागातील 3 रुग्णांचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील तेली फैल येथे 2, स्वामी समर्थ नगर येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. तर…