झरी तालुक्यात धावत आहे तेलंगणातील “लाल घोडा”
सुशील ओझा, झरी: लॉकडाऊन मध्ये सरकारने बियरबार, वाईनशॉपी व देशी दारूचे दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून मद्यापींची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पण आता मद्यपींच्या मदतीला तेंलंगणातील 'लाल घोडा' धावला आहे. सध्या या लाल…