शहरात विनाकारण फिरणा-या 29 व्यक्तींची भर चौकात कोरोना टेस्ट

जब्बार चीनी, वणी: आज शहरात विनाकारण फिरणा-यांची भर चौकात कोरोना टेस्ट करण्याची मोहीम राबवण्यात आली. ही विशेष मोहीम टिळक चौकात राबवण्यात आली. यात 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. या पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना होम आयसोलेट करण्यात आले आहे. ही…

नवरदेवासह जावई व इतर चार जणांविरोधात गुन्हे दाखल.

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र सरकारने लग्नातील गर्दी टाळण्याकरिता तसेच कोरोनाचा संसर्ग पसरू नये याकरिता 25 लोकांच्या उपस्थितीत तसेच दोन तासात लग्न आटपविण्याचे सक्तीचे आदेश पारित केले आहे. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर 50 हजाराचा दंड…

वणीत सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यूचे तांडव, 6 जणांचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: काल शुक्रवारी संध्याकाळी शहरातील 2 व्यक्तींचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्यानंतर रातोरात आणखी चौघांचा 8787मृत्यू झाला आहे. यांचा देखील मृत्यू सॅनिटायझर पिऊन झाल्याचा संशय आहे. दत्ता कवडू लांजेवार (47) हा तेली फैल…

मारेगाव तालुक्यात पुन्हा 25 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 23 एप्रिल रोजी पुन्हा 25 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात शहरातील 9 तर ग्रामीण भागातील 16 रुग्णांचा समावेश आहे.…

हंसराज अहीर यांची ट्रामा केअर सेंटरला भेट

जितेंद्र कोठारी, वणी: माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवार 23 एप्रिल रोजी वणी ट्रामा केअर सेंटरला भेट देऊन आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेतला. संपूर्ण वणी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु वणी ग्रामीण…

कुंभा येथे कोरोना लसीकरण केंद्र तात्काळ सुरू करा

नागेश रायपुरे, मारेगाव: "कोविड 19" चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अवघ्या जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातसुद्धा कुंभा गाव वगळता अनेक गावांत कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. कुंभा येथे लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी युवा सेना तालुका…

सॅनिटायझर पिल्याने वणीत एकाच दिवशी दोघांचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: आज शहरात दोन व्यक्तींचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दोन वेगवेगळ्या घटनेतील एक व्यक्ती देशमुखवाडी येथील रहिवाशी असून दुसरी व्यक्ती जैताई नगर येथील आहे. सध्या लॉकडाऊनमुळे दारूचे दुकान बंद…

मारेगावमध्ये विनाकारण फिरणा-यांवर होणार कारवाई

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाने राज्यात लॉकडाऊनचे नियम कठोर केले आहे. त्यानुसार गुरुवारी मारेगाव येथे प्रशासनाची बैठक झाली. त्यात प्रशासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेत आजपासून कारवाईस सुरूवात केली. आज…

आज तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचे शतक, 115 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 23 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने शतक पार करत उच्चांक गाठला. आज तालुक्यात 115 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 60 रुग्ण तर ग्रामीण भागात 46 रुग्ण आहेत. याशिवाय इतर ठिकाणचे 9 रुग्ण पॉझिटिव्ह…

पक्ष्यांना मिळाले कृत्रिम घरटे… वॉटर सप्लायजवळ उभारले ‘पक्षीतीर्थ’

बहुगुणी डेस्क, वणी: शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र बदलत आहे. यावर उपाय म्हणून पक्ष्यांच्या संवर्धनासाठी स्माईल फाउंडेशनतर्फे अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात परिसरातील अनेक झाडांवर…