केबल व्यावसायिकांनाही फ्रंटलाईन वर्कर्सच्या सोयी सुविधा द्या: सुनील जिवने
जब्बार चीनी, वणी: गेले वर्षभर महाराष्ट्रात कोरोनाची भयंकर स्थिती आहे . गेल्या वर्षी मोठा लॉकडाऊन झाला. त्याकाळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. आताही महाराष्ट्रत जे निबंध लादले जात आहेत त्यात अत्यवश्यक सेवांना सुरू ठेवण्याचा निर्णय…