आज मारेगाव तालुक्यात 29 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मंगळवारी दिनांक 25 मे रोजी तालुक्यात 29 पॉझिटिव्ह आढळले आहे. यात 16 पुरुषा सह 13 महिलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून मारेगाव शहरातील एका 60 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर…

अतिक्रमित जागा खाली करण्यासाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या गट क्रमांक 87 व 15 यात असणा-या कोट्यवधी रुपयांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्या काही वर्षांपासून या जागेतील सुमारे 80…

वणीमध्ये सलग तिस-या दिवशी अवघा 1 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी तालुक्यात कोरोनाचे 30 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 1 रुग्ण तर ग्रामीण भागातील 29 रुग्ण आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये एकट्या कळमणा गावातील 15 रुग्ण आहेत. दरम्यान आज 59 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. आज एका…

एमएच 29 हेल्पिंग हॅन्ड तर्फे 2 वन्यजिवांना जीवनदान

नागेश रायपुरे, मारेगाव: राळेगाव तालुक्यातील हेल्पिंग हॅन्ड्सचे प्राणी मित्र संदीप लोहकरे यांनी एक दिवसा आड दोन वन्य जीवांना जीवदान दिले आहे. त्यांना एक घुबड जखमी अवस्थेत आढळले होते. तर एक काळविट कुत्र्यापासून बचाव करत जखमी अवस्थेत फिरत…

वणीत आणखी एका दुकानावर पथकाची कारवाई

विवेक तोटेवार, वणी: आज मंगळवारी दिनांक 25 मे रोजी प्रशासनाच्या कारवाई पथकाने शहरातील एका जनरल स्टोअर्सवर कारवाई केली. कडक लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा व दुकाने व्यतिरिक्त इतर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नाही. अशा अस्थापनावर प्रशासनाने…

आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने वणी येथे झाला लाक्षणिक संप

जितेंद्र कोठारी, वणी: आशा गटप्रवर्तकांचा प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्याच्या निषेधार्थ आशा व गटप्रवर्तकांच्या राष्ट्रीय फेडरेशनच्या वतीने सोमवारी…

अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यात सध्या रेतीचोरी मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तालुक्यातील खुनी नदीच्या पात्रातून उत्खनन करून ट्रॅक्टर द्वारे रेतीचोरी सुरू आहे. मांडवी ते गवारा मार्गावर अश्याच प्रकारची…

अल्पवयीन मुलीला सारखे मॅसेज करणे पडले महागात

नागेश रायपुरे, मारेगाव: एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना तालुक्यातील करणवाडी येथे घडली. फिर्यादीच्या तक्रारी नुसार या प्रकरणी आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सूरज उर्फ आकाश संजय गायकवाड (23) असे अटक करण्यात…

जेव्हा तिच्या सायकलीला अचानक बिबट्या क्रॉस करतो…

निकेश जिलठे, वणी: 'ती' सायकले थोड्याशा जंगली भागातून प्रवास करीत होती. अचानक एक बिबट्या तिच्या सायकलसमोरून झर्रकन निघून जातो. तरीही ती घाबरत नाही. एखाद्या वेळी प्रवास करताना कोणत्यातरी आडमार्गाच्या गावातच रात्र होते. रात्री थांबायचं कुठे…

‘जब दीप जले आना’ ऑनलाईन संगीत रजनी गुरुवारी

बहुगुणी डेस्क, अमरावतीः  सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अमरावती आणि सिंफनी स्टुडिओ एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. ‘जब दीप जले आना’ या शीर्षकाखाली निवडक गीतांची ऑनलाईन मैफल गुरुवार दिनांक 27 मे रोजी रात्री 8.३० वाजता होणार…