शहरातील अनेक खासगी शाळेत अग्निशामक यंत्रणाच नाही
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील खासगी शाळेतील अग्निशामक यंत्रणा व बांधकाम परवानगीची तपासणी करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे करण्यात आली. याबाबत भाजयुमोचे जिल्हा महामंत्री निखिल खाडे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. गेल्या…