निवडणूक संपली, आता विधानसभेच्या तिकीटासाठी लढाई सुरु

निकेश जिलठे, वणी: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांचा दणदणीत विजय झाला. याचा विधानसभेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक राजकारणात वर्तवली जात आहे. लोकसभा संपल्याने आता विधानसभेच्या तिकीटासाठी स्वपक्षातच लढाई सुरु होणार आहे.…

मंत्र्याला पाडून निवडून येणे हा धानोरकर पॅटर्न – प्रतिभा धानोरकर

निकेश जिलठे, वणी: गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बाळूभाऊ हे पण एका मंत्र्याला हरवून निवडून आले होते. मी देखील वरोरा मतदारसंघातून एका मंत्र्याला हरवून आमदार झाले होते. यावेळी देखील लोकसभेला एका मंत्र्याला हरवून मी निवडून येणार अशी आशा होती,…

वणीत आज खा. प्रतिभा धानोरकर यांची विजयी रॅली

बहुगुणी डेस्क, वणी: आज गुरुवारी दिनांक 6 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता वणीत चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांची विजयी रॅली व कार्यकर्ता संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विजयानंतर पहिल्यांदाच त्या वणीत…

बुद्ध जयंती निमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुद्ध जयंती निमित्त आयोजित निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. महालक्ष्मी इन्फोटेक वणी यांच्या वितीने 'तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवननावर प्रकाश' या विषयावर निबंध स्पर्धा व विविध कार्यक्रम घेऊन बुद्ध जयंती साजरी…

स्माईल फाउंडेशनच्या उन्हाळी शिबिराचा थाटात समारोप

बहुगुण डेस्क, वणी: स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी घेतलेल्या उन्हाळी शिबिराचा शिबिराचा समारोप श्री विनायक मंगल कार्यालय येथे झाला. शिबिराच्या समारोपाला सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रमेश बोबडे,…

स्माईल फाउंडेशनच्या उन्हाळी शिबिराचा थाटात समारोप

बहुगुण डेस्क, वणी: स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी घेतलेल्या उन्हाळी शिबिराचा शिबिराचा समारोप श्री विनायक मंगल कार्यालय येथे झाला. शिबिराच्या समारोपाला सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रमेश बोबडे,…

चोरलेली दुचाकी विकताना दोन चोरट्यांना अटक

बहुगुणी डेस्क, वणी: नागपूरहून चोरून आणलेली दुचाकी वणीला विकताना दोन चोरट्यांना सेवानगर येथून अटक करण्यात आली. आज दिनांक 3 जून रोजी वणी पोलिसांतर्फे ही कार्यवाई करण्यात आली. तुषार उर्फ रावण रमेश कुडमेथे वय 25 व राजकुमार नैताम वय 30 दोघेही…

वणीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गोदावरी अर्बनतर्फे सन्मान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा वणीचा, गुरुवारी दिनांक 30 मे रोजी 7 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…

गर्लफ्रेंडने केले ब्रेकअप, एक्सची नवीन बॉयफ्रेंडला मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: गर्लफ्रेंडचे एकाशी सुत जुळले होते. मात्र दोघात होणा-या सततच्या वादामुळे त्यांचे ब्रेकअप झाले. मुलीने दुसरा बॉयफ्रेंड शोधला. मात्र मुलीच्या एक्सला ही बाब काही रुजली नाही. त्याने अधिकार गाजवत एक्सच्या बॉयफ्रेंडला बेदम…

3 गर्दुल्ये ताब्यात, पोलिसांची कारवाई

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार 31 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास ब्राह्मणी रोडवरील एका बारच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात तीन गांजा ओढणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर एनबीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…