सिनेस्टाईल पाठलाग करून दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: प्रवासी घेऊन जाणा-या वाहन चालकाला अडवून बेदम लुटणा-या तीन दरोडेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 7 जून रोजी मारेगाव-करंजी मार्गावरील घोगुलदरा फाट्यावर ही घटना घडली होती. दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर धमकावून…

लालगुडा चौपाटीवर थरार… शस्त्र घेऊन एकाची भाईगिरी

विवेक तोटेवार, वणी: धारदार शस्त्र हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालत असलेल्या ऑटो चालकाला वणी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. राजीव राधेश्याम पर्बत (24, रा. नवीन वागदरा, वणी) असे आरोपीचे नाव आहे. वणी-घुग्गुस मार्गावरील लालगुडा चौफुली…

पेपर देऊन परत येताना विद्यार्थ्याला कारची धडक

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव कारने एका दुचाकीला जबर धडक दिली. यात पेपर देऊन परत येत असलेला विद्यार्थी जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेला गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी 26 जून रोजी दुपारी 1.30 वाजताच्या वणीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या…

मुकुटबन येथील राजेश आसुटकर यांचे अकस्मात निधन

विलास ताजने, वणी: झरी तालुक्यातील मुकुटबन येथील राजेश सुधाकरराव आसुटकर (वय 55) यांचे दि. 25 जून मंगळवारला रात्री रेल्वे प्रवासादरम्यान बडनेरा जवळ अकस्मात निधन झाले. ते पुणे येथे वास्तव्यास होते. प्राप्त माहितीनुसार शेतीविषयक कामानिमित्त ते…

मसेसं, ब्रिगेड तर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

बहुगुणी डेस्क, वणी: कोणताही अभ्यास करताना स्पर्धा ही तुमच्या सहकाऱ्यांशी न करता जागतिक क्षेत्राशी असावी. त्यामुळे तुमच्यातील क्षमतांना अमर्याद पंख फुटतील. म्हणून स्पर्धा स्वत:शीच करावी, त्या द्वारे आपल्यामधील उणिवांवर मात करावी. म्हणजे…

परदेशी शिष्यवृत्तीच्या नवीन धोरणाला विरोध

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्र शासनातर्फे विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती 'समान धोरण' नावाखाली घातलेल्या जाचक अटी शिथिल करण्याबाबत राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा, यवतमाळतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…

एकापाठोपाठ एक वाहने आली… आणि गोवंश तस्करीचा पर्दाफाश

विवेक तोटेवार, वणी: कत्तलीसाठी पिकअप वाहनान निर्दयीपणे नेणा-या 12 जणावरांची सुटका स्थानिक गुन्हा शाखेने (एलसीबी) केली आहे. रविवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास वणी- मुकुटबन मार्गावर पेटूर जवळ ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 4 वाहन…

युवतीच्या अश्लिल व्हिडीओ काढणा-याच्या आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: युवतीच्या अंघोळ करतानाच व्हिडीओ काढणा-याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गुरुवार 20 जून रोजी वणी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडिता ही तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. आरोपी…