रुक्मिनी एन्टरप्राईजेसमध्ये ग्राहकांसाठी विशेष सूट

सौंदर्य प्रसाधने, गारमेंट् बाजारभावापेक्षा कमी दरात

0 1,387

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील जत्रा मैदान रोडवरील काळाराम मंदिराजवळील रुख्मिनी एन्टरप्राईजेसमध्ये नवीन वर्षानिमित्त ग्राहकांसाठी आकर्षक सूट देण्यात आली आहे. यात सौंदर्य प्रसाधने, लोटस प्रॉडक्ट, गारमेंट्स इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. सोबतच बँडेड वस्तूंवरही एमआरपीपेक्षा कमी दरात या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.

दिवाळीआधी जत्रा रोडवर रुक्मिनी एन्टरप्राईजेस या दुकानाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. ओरिजिनल प्रॉडक्ट, बँडेड वस्तू, वस्तूंचे विविध प्रकार, वस्तूंचे वाजवी दर तसेच अनेक प्रॉडक्टवर एमआरपीपेक्षा कमी दर इत्यादींमुळे अल्पावधीतच या व्यावसायिक प्रतिष्ठानाने ग्राहकांचा विश्वास संपादन केला.

रुक्मिनी एन्टरप्राईजेसमध्ये लॅक्मे प्रॉडक्ट, मेबेलीयन प्रॉडक्ट, लोट्स प्रॉडक्ट, लेडीज गारमेंट्स, हिमालया प्रॉडक्ट, शहनाज हुसैन प्रॉडक्ट, रेव्हीलॉन, निव्हिया, ओरिफ्लेम यासोबतच सर्व प्रकारचे लेडीज प्रॉडक्ट ठोक आणि चिल्लर दरात उपलब्ध आहेत.

ग्राहकांसाठी विविध वस्तू तसेच ब्रँडेड वस्तूंवर आकर्षक सूट ही नवीन वर्षानिमित्त आहे. त्यामुळे ही ऑफर फक्त काही दिवसच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी जत्रारोडवर काळाराम मंदिर जवळील रुक्मिनी एन्टरप्राईजेसला मोठ्या संख्येने भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन रुक्मिनी एन्टरप्राईजेसच्या सर्वेसर्वा वनिता जयंत खाडे यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.