Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
वणीवार्ता
अखेर विनयभंगाच्या आरोपीस शिक्षा
सुशील ओझा, झरी: विनयभंगाचा आरोप असलेल्या एका आरोपीस न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पितांबर…
ग्रामसभेला फाटा देऊन तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड
सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठित करावे, असे शासनाचे आदेश आहे. मात्र, अनेक…
दुचाकीने अवैध दारू तस्करी करणारा ताब्यात
विवेक तोटेवार, वणी: यवतमाळकडून चंद्रपूर येथे जात असलेली अवैद्य दारू पकडून पोलिसांनी दारू तस्करावर कारवाई केली. यात…
झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन
सुशील ओझा, झरी: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा जयंतीनिमित्त झरी तालुक्यात!-->!-->!-->…
मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंटमध्ये क्रीडा स्पर्धा
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील कॉन्व्हेंट येथे २७ डिसेंम्बर ते ३१ डिसेंबर या कालावधीत शाळेत क्रीडा!-->…
झरी तहसील कार्यालयावर युवक काँग्रेसची धडक
तरुण, शेतकरी व हमाल लोकांच्या विविध मागणीचे निवेदन...
विविध मागण्यांसाठी श्री गुरुदेव सेनेचे धरणे
बहुगुणी डेस्क, वणी: येथील तहसील कार्यालयाचे समोर गुरुवारी श्री गुरुदेव सेनेच्या वतीने सुरक्षा जवान व!-->…
आता एनसीसी आणि स्काऊट, गाईडच्या विद्यार्थ्यांनाही मिळतील अतिरिक्त गुण
विलास ताजने, वणी: महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण समितीच्या शिफारशीनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट!-->…
महिलांनी आता रडायचं नाही, तर लढायचं: खाडे
रोहन आदेवार, वणी: महिला अत्याचारात वाढ होत आहे. याला पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे. पुर्वापार चालत आलेला हा!-->…