Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
वणीवार्ता
झरी तालुका युवा विदर्भ बेलदार समाज कार्यकारिणी गठित
सुशील ओझा, झरी: युवा विदर्भ बेलदार समाज संघटना जिल्हा यवतमाळ अंतर्गत झरीजामणी तालुका कार्यकारीणी गठीत करण्यासाठी ६…
कोसारा ग्रामपंचायत सरपंच व सचिवावर त्वरित कार्यवाहीची मागणी
सुशील ओझा,झरी: तालुक्यातील कोसारा येथील ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी तलाव हर्रासचे पैसे बँक खात्यात जमा न करता…
3 जानेवारीला तहसील कार्यालयावर धडकणार मोर्चा
विवेक तोटेवार, वणी: दर 10 वर्षानी होणाऱ्या जनगणनेत व्हीजे/डीएनटी/ एनटी/ एसबीसी वेगळा कॉलम नसल्याने या समाजावर…
ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने महामानवास अभिवादन
नागेश रायपुरे, मारेगाव: भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
आज वणी परिसरात 9 रुग्ण
जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यातील तब्बल 5 रुग्ण लालगुडा…
जेव्हा नगराध्यक्षावरच उपोषणाला बसण्याची पाळी येते….
विवेक तोटेवार, वणी: नगर परिषद घरकूल योजनेंतर्गत १४८२ घरकुल मंजूर झाले आहे. नगर परिषदेने त्यांची कारवाई पूर्ण केली…
मंगळवारी 8 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वणी बंद
जब्बार चीनी, वणी: सध्या दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या…
शुक्रवारी वणी तालुक्यात 3 पॉजिटिव्ह
जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 04 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळलेत. वणीतील विठ्ठलवाडीत 1, राजूर…
जेव्हा 12 फुटांचा अजगर समोर येतो, तेव्हा….
सुशील ओझा,झरी: साधा साप जरी दिसला तरी, माणूस घाबरून पाणी पाणी होतो. जेव्हा डोळ्यांसमोर तब्बल 12 फूट लांब अजगर…
स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
नागेश रायपुरे, मारेगाव: स्वराज्य शेतकरी युवा संघटना मारेगाव यांनी सध्या देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला…