Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
वणीवार्ता
झरी तालुक्यात राजकीय पुढारी व कार्यकर्तेच बनले ठेकेदार
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील विविध निधीतील कामाकरिता राजकीय पुढारी पदाधिकारी व कार्यकर्तेच ठेकेदार झाले आहे. राजकीय…
खावटी अनुदानाचे वाटप न केल्यास आंदोलनाचा इशारा
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील आदिवासी समाज गेल्या 5 महिन्यांपासून खावटी अनुदानापासून वंचीत आहे. त्यामुळे…
सेक्स रॅकेटच्या फंद्यात अडकले अनेक हायप्रोफाईल? (भाग 2)
जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे ऑनलाइन सेक्स रॅकेट सुरु असल्याचे वणी बहुगुणीने शनिवारी उघड केले होते. शहरातील विविध…
मारेगाव तालुक्यात सरपंच उपसरपंचपदाची निवड 18 व 22 फेब्रुवारीला
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील 31 ग्राम पंचायतीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच…
मध्यरात्री पोलिसांची दारू तस्करांवर कार्यवाही, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त
विवेक तोटेवार, वणी: रविवारी मध्यरात्री वणी पोलिसांनी शहरातून चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी करणा-यांवर कारवाई केली.…
समता सैनिक दलातर्फे एकदिवशीय प्रशिक्षण शिबिर
जब्बार चीनी, वणी: समता सैनिक दलातर्फे आज रविवारी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी एकदिवशीय प्रशिक्षण शिबिर होणार आहे. सदर…
वणी शहरात छुप्या मार्गाने फोफावतोय देहविक्री व्यवसाय (भाग – 1)
जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउननंतर मागील काही महिन्यांपासून वणी शहरात छुप्या मार्गाने देहविक्री व्यवसाय फोफावत आहे.…
जामनी गावाला झरी नगर पंचायत क्षेत्रातून वगळल्या प्रकरणी कोर्टाची फटकार
जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील जामणी गावाला झरी (जामणी) नगरपंचायत क्षेत्रात समाविष्ट करण्याचे हायकोर्टाचे…
सेवानिवृत्त शिक्षक अविनाश रामराव ठाकरे यांचे निधन
जब्बार चीनी, वणी: विवेकानंद विद्यालय कायर येथून सेवानिवृत्त झालेले शिक्षक अविनाश रामराव ठाकरे यांचे आज शुक्रवारी…
जुणोनी शिवारात वाघाचा शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जुणोनी शिवारात वाघाने दोन शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले. आज सकाळी 7…