Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
वणीवार्ता
22 वर्षांनंतर एकत्र आलेत वर्गमित्र… रंगला स्नेहमिलन सोहळा
बहुगुणी डेस्क, वणी: शाळा संपली... कुणी कॉलेज करण्यासाठी गाव सोडले... कुणी शेतीत रमले... कुणी व्यवसायात गुंतले... तर…
काँग्रेसने गेल्या वेळेची चूक पुन्हा करू नये…
बहुगुणी डेस्क, वणी: 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना तिकीट देण्याचे…
जिथे गरज तिथे शिवसेना आणि शिवसैनिक – संजय देरकर
विवेक तोटेवार, वणी: युवा पिढी ही नव्या युगाचा आधार आहे. सोबतच या युवा पिढीला शिवसेनेमध्ये प्रचंड विश्वास आहे.…
आणखी एक आत्महत्या, MIDC परिसरात आढळला मृतदेह
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नांदेपेरा येथे राहणाऱ्या एका तरुणाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास वणीजवळ भालर…
पत्नीपासून विभक्त राहणा-या पतीचा आढळला मृतदेह
बहुगुणी डेस्क, वणी: काही दिवसांपासून पत्नीपासून विभक्त राहणा-या पतीचा घरात मृतदेह आढळून आला. सोमवारी रात्री रेल्वे…
शहरात घरफोडी, दुचाकी चोरी थांबेना, पोलिसांना चोरटे गवसेना
विवेक तोटेवार, वणी: गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून वणी शहरात सुरु झालेले चोरीचे सत्र अद्यापही थांबले नाही. दरम्यान…
दुचाकी व ऑटोचा अपघात, एक महिला जागीच ठार
विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव ऑटोने एका दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत ऑटो पलटी झाल्याने ऑटोतील एक महिला जागीच ठार…
आशा कर्मचाऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यास आम्ही प्रयत्नरत
पुरुषोत्तम नवघरे, वणी: नाव 'आशा' मात्र प्रशासन आणि अन्य ठिकाणांहून पदरात केवळ निराशाच. यावर मात करीत आशा…
पुन्हा उडणार शंकरपटाचा धुरळा खैरगाव भेदी येथे 28 मार्चपासून
बहुगुणी डेस्क, मारेगाव: शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक वर्ष बंदी असलेला शंकरपट मागील…
अस्सल गावरान सेंद्रिय मिरचीचा झणझणाट अगदी घरपोच
बहुगुणी डेस्क, वणी: अनेक पदवीधर युवक-युवती बेरोजगारीमुळे हताश झालेत. मात्र यावरही काही युवक मात करतात. आपलं…