Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
वणीवार्ता
मटका अड्यावर धाड पडताच शौकिन पसार
जितेंद्र कोठारी, वणी: शहरात राजरोजपणे सुरु असलेल्या मटका अड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत एका आरोपीला अटक…
भामट्याने लंपास केले वृद्ध महिलेचे 20 हजार, कायर येथील घटना
विवेक पिदूरकर, शिरपूर: शेतीच्या कामासाठी एका वृद्धेने बँकेतून पैसे काढले. मात्र एका भामट्याने त्यांचे सर्व पैसे…
सालगड्याची पत्नी घरी एकटी असताना मालकाने केला विनयभंग
नागेश रायपुरे, मारेगाव: सालगडी असलेला पती शेतात काम करत असताना घरी पत्नी एकटीच आहे, या संधीचा फायदा घेत शेतमालकानेच…
राजूर येथे महिलेला कुलरचा करंट लागून मृत्यू
विवेक तोटेवार, वणी: राजूर इजारा येथे एका महिलेला कुलरचा करंट लागल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी 4.30…
क्रिकेटच्या दुनियेत वणीच्या सौरभ आंबटकरची जबरदस्त ‘डाईव्ह’
निकेश जिलठे, वणी: टीम इंडियाच्या श्रीलंका दौ-यासाठी वणीचा सुपुत्र, रणजीपटू सौरभ आंबडकर यांची टीमच्या सपोर्ट स्टाफ…
12 वर्षांपासून मार्की येथील पाण्याच्या टाकीचे काम अपूर्णच
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (बु) या गावात पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने सन 2007 मध्ये पाण्याच्या टाकीचे…
बुधवारी शिरपूर येथील कैलास देवस्थान येथे रक्तदान शिबिर
विवेक पिदूरकर, शिरपूर: बुधवारी दिनांक 30 जून रोजी शिरपूर येथील कैलास शिखर देवस्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन…
सर… शाळा कधीपासून सुरू होतेय? आजपासून विद्यार्थ्यांविनाच शाळेला सुरूवात
तालुका प्रतिनिधी, वणी: यंदा 28 जून अर्थातच आजपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. मात्र, कोरोनाच्या…
पथनाट्याद्वारा गावागावात कोविड लसीकरणाबाबत जनजागृती
सुशील ओझा, झरी: शासनाने कोविड 19 ची लस घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सध्या तालुक्यात विविध…
वणीतील विश्वशांती बुध्द विहार येथे जेष्ठ पौर्णिमा साजरी
जितेंद्र कोठारी, वणी: गुरुवारी दिनांक 24 जून रोजी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने मनीष नगर वणी येथील विश्वशांती बुध्द…