Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
वणीवार्ता
नायगाव जवळ नदीच्या पात्रात आढळला तरुणाचा मृतदेह
विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नायगाव येथील नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळला.…
ब्राह्मणी रोडवरील समृद्धी रेसिडेन्सी येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील ब्राह्मणी रोडवरील समृद्धी रेसिडेन्सी येथील रहिवाशी असलेले संदीप अडलाकोंडा यांनी आज…
भाड्याने दिलेली स्कॉर्पिओ घेऊन परप्रांतीय चालक रफुचक्कर
सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील एका कंपनीत लावलेली कार घेऊन चक्क चालकच फरार झाला आहे. दोन महिन्यापासून चालकाने कार…
प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीवर बंदी घाला
जब्बार चीनी, वणी: आगामी काळात श्री गणेश उत्सव सण मोठया प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमीत्त वणी शहरातील…
वणीत डेरा डालो आंदोलन, मोदी सरकारविरोधात जोरदार निदर्शने
जब्बार चीनी, वणी: शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. देशभर जनता आंदोलन करीत असतानाही मोदी सरकार जनतेची बाजू ऐकून…
आज ‘होटल दावत’ फॅमिली रेस्टॉरन्टचे होणार उद्घाटन
विवेक तोटेवार, वणी: वणीतील सुप्रसिद्ध 7 स्टार या ब्रॅन्डचे नवीन रेस्टॉरन्ट 'होटल दावत'चे मंगळवारी शानदार उद्घाटन…
शिरपूर भागातील अवैध धंदे रोखणार कोण? अवैध दारुअड्याचे व्हिडीयोही व्हायरल
जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यातील अवैध धंद्याना थारा देणार नसल्याचे पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले…
मुकुटबन पोलीस ठाण्यात वृक्षारोपण
सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये नवीन रुजू झालेले ठाणेदार अजित जाधव यांचे सर्पमित्र व शिक्षक मनवर व मित्र…
रविंद्रनाथ टागोर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पुरुषोत्तम नवघरे. वणी: महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ संलग्र भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष…
मिनाक्षी गोरंटीवार यांच्या “वेलू” या ललितलेखसंग्रहाचे प्रकाशन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील सुपरिचित कवयित्री, लेखिका मिनाक्षी गोरंटीवार लिखीत "वेलू" या ललित लेख संग्रहाचा…