Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
वणीवार्ता
दिवाळीनंतर सुरू होणार राजकिय धुरळा
भास्कर राऊत, मारेगाव: कोरोनाच्या प्रभावामुळे मागील अनेक महिन्यांपासून पुढे ढकलण्यात येत असलेल्या मारेगाव…
खाऊचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार
जितेंद्र कोठारी, वणी: खाऊचे आमिष दाखवून एका 6 वर्षीय चिमुकलीवर 32 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना झरी…
केवळ 1 रुपये डाऊन पेयमेंटवर वस्तू न्या घरी…
सुरेश पाचभाई: तुम्ही जर ईएमआय (मासिक किस्त) वर वस्तू खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स…
सरोदी समाज संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर
विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुलनगर येथे समाज एकत्रीकरण म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराकरिता…
मुकुटबन येथे होमगार्डची गळफास घेऊन आत्महत्या
जितेंद्र कोठारी, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार 25 ऑक्टो रोजी…
पोलीस पाटलांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
भास्कर राऊत मारेगाव - येथील पोलीस स्टेशनच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समितीतर्फे पोलीस पाटलांकरिता कायदेविषयक…
गोवंश तस्करीचा डाव उधळला, 7 जनावरांची सुटका
विवेक तोटेवार, वणी: वणीतून बाहेरगावी गोवंशाची तस्करी करणा-यांचा डाव डीबी पथकाने उधळून लावला. आज सकाळी 6 वाजताच्या…
क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणा-या दोघांना अटक
विवेक तोटेवार, वणी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध द. आफ्रिका या टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या मॅचवर सट्टा सुरू असल्याच्या…
रेड लाईट एरियात पोलिसांची धाड, एका मुलीची सुटका
जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जत्रा मैदान परिसरात असलेली वारांगणा वस्ती प्रेमनगर येथे पोलिसांनी धाड टाकली.…
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण
विवेक तोटेवार, वणी: पत्नीला मानसिक व शारीरिक त्रास देणे पती व सासरच्या मंडळीला महागात पडले आहे. चिखलगाव येथील ही…