Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
वणीवार्ता
शेतजमिनीच्या मोबदल्यावरुन आजी-माजी आमदारांमध्ये खडाजंगी
भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील हटवांजरी येथील धरणासाठी अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मुद्यावरून आता…
दुष्कर्माच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यातून पसार
जितेंद्र कोठारी, वणी : एका विवाहित महिलेवर दुष्कर्माच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलीस…
ऍक्शन आणि डान्सचा जबरदस्त धमाका हिरोपंती 2
बहुगुणी डेस्क, वणी: बॉलीवुडमध्ये यंग एक्शन स्टार म्हणून अल्पावधीतच ओळख बनवलेल्या टायगर टाइगर श्रॉफचा हिरोपंती 2 आज…
पक्षांना मिळाले कृत्रिम घरटे… वॉटर सप्लायजवळ उभारले ‘पक्षीतीर्थ’
जितेंद्र कोठारी, वणी: शहरीकरणामुळे शहरात पक्षांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र बदलत आहे.…
इसमाने प्राशन केले मिरचीवर फवारायचे कीटकनाशक
जितेंद्र कोठारी, वणी: झरीजामणी तालुक्यातील गणेशपूर (खडकी) येथे एका इसमाने स्वतःच्या शेतात जाऊन कीटकनाशक प्राशन…
वाघाच्या हल्ल्यात कालवड ठार, रासा शिवारातील घटना
जितेंद्र कोठारी, वणी: वाघाच्या हल्ल्यात एक कालवड ठार झाली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. गणपत बोंडे हे रासा…
पाहिजेत: मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, आर्किटेक्ट, सेक्युरिटी गार्ड, प्यून
बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भातील सुप्रसिद्ध व हजारों ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेल्या शेवाळकर डेव्हलपर्स लिमिटेड…
मारेगाव जवळ धावता ऑटो खाईत पलटी
भास्कर राऊत मारेगाव: तीनचाकी प्रवासी ऑटो तब्बल 20 फूट खोल खाईत पलटी होऊन ऑटोचालक व लहान मुलासह 4 जण जखमी झाले.…
रिसेप्शनमध्ये नाचण्याच्या कारणावरून तरुणास जबर मारहाण
विवेक तोटेवार, वणी: मित्राच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नाचण्यातून झालेल्या वादातून एका तरुणाला तीन तरुणांनी जबर…
‘आशे’ लघुचित्रपटाची आंतरराष्ट्रीय महोत्सवात स्क्रिनिंग
विवेक तोटेवार, वणी: वणीतील कलावंतांनी तयार केलेल्या 'आशे' या लघुचित्रपटाचे आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात स्क्रिनिंग…