Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
वणीवार्ता
जयकृष्णबाबा दर्यापूरकर यांचे दुःखद निधन
विवेक तोटेवार, वणी: दत्त मंदिराचे संस्थापक, संचालक आचार्य श्री जयकृष्णबाबा दर्यापूरकर यांचे सोमवार 4 जुलै रोजी…
टोबणीचे काम आटपून परतणा-या महिलांवर रानडुकराचा हल्ला
भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये फुलीबाद टोबणीचे काम आटोपून घरी परतत असलेल्या महिला मजुरांवर रानडुकराने हल्ला केला.…
कीटकनाशक प्राशन करुन इसमाने केली आत्महत्या
जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील बाबापुर येथील एका 42 वर्षीय इसमाने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना…
डॉ. रेखा म. बडोदेकर यांचा उत्कृष्ट संशोधनकरिता सन्मान
विवेक तोटेवार, वणी: आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित…
नांदेपेरा जवळील “तो” खड्डा जीवघेणाच ! अपघाताची शक्यता
भास्कर राऊत, मारेगाव: नांदेपेरा येथील पुलावर मोठा खड्डा पडलेला आहे. हा खड्डा एवढा मोठा पडला आहे की जर वेगाने एखादे…
बेंबळा प्रकल्पाच्या सदोष कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
भास्कर राऊत, मारेगाव: बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याचे सदोष पद्धतीने काम केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात…
रॉकेट्री: द नांबी इफेक्ट… सुजाता थिएटरमध्ये रिलिज, सत्य घटनेवर आधारीत
बहुगुणी डेस्क, वणी: अभिनेता आर माधवनची बहुप्रतिक्षीत मुव्ही 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' वणीतील सुजाता थिएटरमध्ये…
शेतकरी सन्मान निधी डाटा दुरुस्तीसाठी ग्रामपातळीवर शिबीर आयोजित करा
जितेंद्र कोठारी, वणी : अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकार पुरस्कृत…
तालुक्यातील 1223 शेतकरी 2 महिन्यापासून चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत
जितेंद्र कोठारी, वणी : शासनाने नाफेड मार्फत खरेदी केलेल्या चनाचे चुकारे थकविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली…