मारेगावात BSNL ची सेवा विस्कळीत

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील बीएसएनची सेवा गेल्या 15 दिवसांपासून विस्कळीत त्यामुळे ग्राहक चांगलेच त्रस्त झाले आहेत. मारेगाव येथील बँक मध्येही बीएसएनएलची लिंक आहे. पण सेवा विस्कळीत झाल्याने लिंक वारंवार फेल होत आहे. त्यामुळे बँकेचे…

डॉ. राणानूर सिद्दीकी यांचा नगर सेवा समितीद्वारे सन्मान

निकेश जिलठे, वणी: नगर सेवा समिती वणी द्वारा "सन्मान कार्याचा,वैभव शहराचा" या उपक्रमाअंतर्गत वणीतील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणानूर सिद्दीकी यांचा सन्मान करण्यात आला. नगर सेवा समितीचा हा पाचवा सन्मान आहे. रविवारी 29 ऑक्टोबरला साई मंदिरसमोर…

साई पतंजली मेगा स्टोअर्सला वणीकरांचा भरभरुन प्रतिसाद

वणी: वणीत नुकत्याच सुरू झालेल्या साई पतंजली मेगा स्टोअर्स स्टोअर्सला वणीकरांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. केवळ वणीतीलच नाही तर परिसरातील ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. 9 ऑक्टोबरला यवतमाळ रोडवरील राम शेवाळकर परिसरामध्ये…

विहार जोडो अभियान सायकल मार्चला उत्स्फुर्त प्रतिसाद

विलास नरांजे, वणी: समता सैनिक दल युनिट वणी व्दारा रविवारी 29 ऑक्टोबरला विहार जोडो अभियान सायकल मार्च काढण्यात आला. याला वणीतील आंबेडकरी जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा मार्च सकाळी 8 वाजता सम्राट…

विषबाधा झाल्याचा बहाणा करून दारुडा रुग्णालयात ऍडमिट

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सध्या फवारणीतून विषबाधा झाल्याच्या प्रकरणानं जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. अनेक शेतकरी शेतमजुरांचा यात मृत्यू झाला तर अनेकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृतांना आणि बाधित…

धक्कादायक ! एकाही शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा नाही

ज्योतिबा पोटे, मारेगाव: राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळीच्या दिवशीच राज्यातील शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ़ करू असे आश्वासन दिले होते. मात्र तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्ज माफीचा एकही रूपयाही जमा झाल्या नसल्याने…

शेतगड्याला रात्री दिसला वाघ, आणि मग…

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला-चनाखा शिवारातील एका शेतात शनिवारी रात्री शेतगड्याला पट्टेदार वाघ दिसला. त्यामुळे शेतगड्याला दहशतीत रात्र काढावी लागली. सदर घटनेमुळे शेतकरी व मजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदोला…

समता सैनिक दलाचे विहार जोडो अभियान सायकल मार्च

विलास नरांजे, वणी: समता सैनिक दल युनिट वणी व्दारा रविवारला आयोजित विहार जोडो अभियान अंतर्गत सायकल मार्च आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 8 वाजता सम्राट अशोक नगर बुद्ध विहारापासून या मार्चला सुरूवात होत आहे. तर रेल्वे स्टेशन कॉलनीत या सायकल…

कळमना-वनोजा पुलाजवळ अपघात 

विलास ताजने, शिंदोला:  वणी वरून नांदा बीबी येथे जाण्याऱ्या तरुणाच्या दुचाकीला अपघात होऊन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना कळमना पुलाजवळ २८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहा वाजता घडली. प्राप्त माहिती नुसार लोकनाथ कोडापे वय (२३) हा युवक बीबी या आपल्या…