जिल्हाधिकार्‍याच्या मुलीचा सरकारी शाळेत प्रवेश !

नवी दिल्ली: एकीकडे सरकारी अधिकारी आपल्या पाल्याचा प्रवेश सरकारी शाळेत घेण्याऐवजी खासगी शाळांमधून घेण्याची प्रथा रुढ झाली आहे. तर दुसरीकडे छत्तीसगडमधील एका जिल्हाधिकार्‍यांने आपल्या पाच वर्षीय मुलीचा प्रवेश सरकारी शाळेत केला आहे.…

हॉटेलनं नाकारली हिंदु-मुस्लिम दाम्पत्याला खोली

बेंगळुरू: बेंगळुरूतील एका हॉटेलच्या व्यवस्थापनाच्या पूर्वग्रहदूषित समजुतीचा फटका एका दाम्पत्याला बसला आहे. या हॉटेलच्या व्यवस्थापनाने एका हिंदू-मुस्लिम दाम्पत्याला रूम देण्यास नकार दिला. हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा एकत्र राहू शकत नाही, ते…

अबब ! 8 वर्षांच्या मुलाची उंची चक्क साडे सहा फुट

मेरठ: आठ वर्षांचे असताना तुमची उंची किती होती असे जर तुम्हाला कोणी विचारले तर तुमचे उत्तर असेल तीन फूट, साडेतीन फूट. पण या ८ वर्षांच्या मुलाची उंची ऐकून तुम्ही नक्की चाट पडाल. करण सिंह या मूळच्या उत्तर प्रदेशातील असणार्‍या मुलाची ही…

‘या’ गावात होते चक्क सापांची शेती

बीजिंग: शेतकरी शेतीतील उत्पन्नाला पुरक व्यवसाय म्हणून गायी म्हशी पाळणे, शेळ्यामेंढ्या पाळणे अथवा पोल्टी फार्म चालविणे अशी कामे करतात हे आपल्याला ऐकून माहिती आहे. मात्र शेतकरी शेतीला पूरक म्हणून साप पाळण्याचा व्यवसाय करतात हे जरा नवल आहे.…

इको फ्रेंडली गणपतीसाठी मोबाईल अॅप

- रवी ढुमणे यवतमाळ: जिल्ह्यातील वणी या लहानशा गावात मातीच्या मुर्त्या तयार करणारे सुप्रसिद्ध मूर्तिकार सुधाकर यांच्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलाने देशातील प्रदूषणावर मार करण्यासाठी  इको फ्रेंडली गणपती तयार करण्याचा पुण्यात…