केस धुण्याआधी केसांची घ्या ‘ही’ काळजी

केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यानं केस गळण्यासारखे प्रकार समोर येतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग केलं जातं. पण जेवढ केस धुतल्यानंतर केसांचं पोषण होणं गरजेचं आहे.

पावसाळा आला, घ्या आरोग्याची काळजी

पावसाळा आला की अस्वच्छतेमुळे रोगराई झपाट्याने वाढते आणि बारीक-सारीक आजारांना निमंत्रण मिळते. अशुद्ध पाणी अनेक आजार सोबत घेऊन येतं. यावर आळा घालण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात कचरा, पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. म्हणून आम्ही…

‘या’ पाकिस्तानी गायिकेनं गायलेलं मराठी गाणं सध्या होतंय व्हायरल

मुंबई: कला आणि संगिताला भाषा आणि सीमेचं बंधन नसतं हे पुन्हा एकदा दिसून आलंय. सध्या नाझिया अमिन मोहम्मद ही पाकिस्तानी गायिका सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. तिने एक मराठी गाणं गायल्यानं ती चर्चेत आली आहे. तिनं गायलेला हा व्हिडीओ सध्या…

फवाद ठरला राजकारणाचा बळी – रणबीर कपूर

मुंबई: सध्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याचा आगामी सिनेमा 'जग्गा जासूस'च्या प्रमोशनमध्ये फारच व्यग्र आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तो फवाद खानचा फार मोठा चाहता असल्याचे त्याने स्पष्ट केले. आपण फवाद खानचे प्रशंसक असून, 'ऐ दिल है मुश्किल'…

ढिंच्याक पूजाचे गाणे यूट्यूबनं हटवले

मुंबई: भेसु-या आवाजामुळे चर्चेत आलेली ठिंच्याक पूजाचे गाणे आता ऐकायला मिळणार नाही. कारण ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ यूट्युबवरून हटवण्यात आले आहेत. ‘सेल्फी मैने लेली आज’ आणि 'दारू दारू' या गाण्यामुळे ढिंच्याक पूजा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय…

सोनम कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत ?

मुंबई: सोनम स्वत:च्या खासगी आयुष्याबद्दल कितीही गुप्तता पाळत असली तरीही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मात्र सर्व काही उघड होत आहे. दिल्लीस्थित आनंद अहुजासोबत सोनम रिलेशनशिपमध्ये असल्याचे आता जवळपास सर्वांनाच ठाऊक झालं आहे. त्यातच आता…

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांकडून धुवून घेतले पाय

जमशेदपूर: झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित गुरू महोत्सव कार्यक्रमात महिलांकडून आपले पाय धुऊन घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला असून सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री दास…

लोकलमध्ये तरुणीसमोर अश्लिल चाळे

मुंबई: लोकलचा प्रवास सुरक्षीत म्हणून लोकलनं प्रवास करण्याला प्राधान्य दिलं जातं. मात्र लोकलमध्येही अनेकदा महिलांवर हल्ला होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातच आता महिलेचा विनयभंग होण्याची घटना देखील समोर आली आहे. एका पीडितेने आपल्याला आलेला…

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील अभिनेत्रीला जेलची हवा

जालंधर: अभिनेता सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटात करीना कपूरच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अलका कौशल आणि तिची आई सुशीला बडोला या दोघांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अलका आणि तिच्या आईने…

एअर इंडियाच्या प्रवासात आता मिळणार नाही नॉनव्हेज

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांना दिले जाणारे 'नॉन व्हेज' जेवण आता न देण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे एअर इंडियाच्या विमानाच्या इकॉनमी क्लासमधून देशांतर्गत प्रवास करणार्‍या प्रवाशांना…