प्रशिक्षकाच्या रेसमध्ये कुठं कमी पडला सेहवाग ?

मुंबई: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वीरेंद्र सेहवागची वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण अचानक रवी शास्त्री यांनी या स्पर्धेत बाजी मारली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे अशी कोणती गोष्ट होती की ज्यामुळे…

दुचाकी व मोबाईल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात 

वणी: अलिकडेच शहरात दुचाकी आणि मोबाईलचोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. मोबाईलचोरीनं आणि दुचाकी चोरीनं सर्वसामान्य त्रस्त झाले होते. वणीत अशाच एका दुचाकी आणि मोबाईल चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहे. शहरातील रामपुरा भागात एक तरुण…

‘चाईल्ड पोर्नोग्राफी’च्या 3500 साईट्स ब्लॉक

नवी दिल्ली: लहान मुलांचे अश्लिल चित्रण असलेल्या वेबसाईट्सच्या विरोधात कडक पावले उचलण्यात येत असून मागच्या महिन्यात अशा ३ हजार ५00 साईट्स 'ब्लॉक' करण्यात आल्या असल्याचा दावा केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. लहान…

नववी दहावीची तोंडी परीक्षा बंद

मुंबई: नववी, दहावीच्या भाषा विषयांच्या तोंडी परीक्षा बंद करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. भाषा विषयांचा 20 गुणांची तोंडी आणि 80 गुणांची लेखी परीक्षा हा पॅटर्न बदलण्यात आला असून यापुढे विद्यार्थ्यांना 100 गुणांची…

नोटाबंदीत बँकेत पैसे भरणारे रडारवर

नवी दिल्ली: नोटाबंदीच्या काळात बँकेत पैसे भरणार्‍या साडेपाच लाखांहून अधिक लोकांना लवकरच प्राप्तिकर विभागाकडून फोन येण्याची शक्यता आहे. ज्यांनी आपल्या सर्व बँक खात्यांचा अजूनही खुलासा केलेला नाही, अशा एक लाख लोकांवरही प्राप्तिकर…

धनोजे कुणबी समाज विकास बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वणी: धनोजे कुणबी समाज विकास बहुउद्देशीय संस्था वणीच्या वतीनं 6 ऑगस्ट रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा सोहळा धनोजे कुणबी समाज भवन वणी येथे संपन्न होणार आहे. त्यासाठी समाजातील गुणवंतानी गुणपत्रिका झेराक्स कॉपी 30…

अडेगाव येथील गावपुढा-याची अतिक्रमण काढण्यासाठी कुरघोडी

वणी: झरीजामणी तालुक्यातील अडेगाव ग्रामपंचायतीनं सध्या दलित वस्तीसाठी रस्ता बांधकामाचं काम हाती घेतलं आहे. रस्त्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. मात्र हे अतिक्रमण काढण्यासाठी गावपुढारी दुजाभाव करताना दिसत आहे. अतिक्रमण काढण्यासाठी…

20 जुलैला वणीत निषेध रॅली

वणी: डॉ नरेंद्र दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे व कुलबर्गी यांचे मारेकरी पकडण्यात शासनाला अपयश आलं आहे. याबाबत न्यायालयानं वारंवार ताशेरेही ओढले आहे. मात्र तरीसुद्धा याप्रकरणाचा तपास अजूनही धिम्यागतीनं सुरू आहे. याविरोधात वणीत 20 जुलै गुरुवारी…

दांडगाव शाळेत शिक्षिकेच्या पुढाकारानं वृक्षारोपण

वणी: मारेगाव तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक शाळा दांडगाव येथे वृक्षारोपण करण्यात आलं आहे. नुकत्याच रुजू झालेल्या कु. रोहिणी मोहितकर या शिक्षिकेनं शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन परिसरात रोपटे लावलं आहेत. शासनाच्या सध्या चार कोटी…

Video: आपटी घाटात अवैध वाळू उपसा, शासनाला कोट्यवधींचा चुना

रवि ढुमणे, वणी: वणी उपविभागातील मारेगाव महसूल विभागाच्या हद्दीत येणाऱ्या आपटी घाटातील वर्धा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होतोय. या वाळू उपशाचा एक्सक्लुझिव व्हिडीओ 'वणीबहुगुणी'च्या हाती आला आहे. राजरोजपणे सुरू असलेल्या अवैध…