भारताचे पाकिस्तान-चिनसोबत युद्ध झालेच तर… एवढा मोठा आर्थिक भुर्दंड !
नवी दिल्ली: सीमेवर वाढलेला ताणतणाव लक्षात घेता, युद्धजन्य परिस्थिती कधीही निर्माण होवू शकते. त्यामुळे भविष्यात होवू शकणाऱ्या युद्धासाठी भारताला तयार रहावे लागणार आहे. त्यासाठी भारताला सैन्याच्या आधुनिकीकरणावर भर द्यावा लागणार आहे.…