केवळ 1 रुपयामध्ये Xiaomi चा स्मार्टफोन

नवी दिल्ली: Xiaomi कंपनी आता नवा धमाका करणार आहे. कंपनीने आपल्या Anniversary Sale मध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर्स सादर केल्या आहेत. हा सेल 20 आणि 21 जुलै रोजी सुरु राहणार आहे. यामध्ये एका फ्लॅश सेलचं आयोजन केलं आहे ज्यामध्ये ग्राहकांना केवळ 1…

कृषी उत्पन्न बाजार समितीत 110 वृक्षांचं रोपण

वणी: कृषी उत्पन्न बाजार समितीत 110 वृक्षांचं रोपण करण्यात आलं. समितीच्या प्रांगणात हे वृक्षारोपण करण्यात आलं. शासनानं चालू वर्षांत दिलेलं वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट पूर्ण करण्यात आलं आहे. निसर्गाशी बांधीलकी जपत प्रदूषणाला आळा घालण्यासाठी 42…

शासकीय आश्रमशाळेला शेतक-यानं दिलेली इमारत कोसळली

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मदनापूर येथील शासकीय आश्रमशाळेला भाड्यानं दिलेली इमारते कोसळली आहे. त्यामुळे शेतक-याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. यात शाळेच्या साहित्याचंही नुकसान झालं आहे.…

डोंगरगाव रस्त्याच्या दुरूस्तीचं आश्वासन, उपोषण मागे

वणी: गणेशपूर ते डोंगरगाव रस्त्याची दुरवस्था झाल्यानं डोंगरगाव वासियांनी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. उपोषणाच्या दुस-या दिवशी लोकप्रतिनिधींनी आठ दिवसात रस्त्याची दागडुजी आणि सहा महिन्यात रस्त्याचं मजबुतीकरण…

वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय

वणी: वणी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सध्या पर्णता ढेपाळला आहे. रुग्णालयात येणा-या रुग्णांना पिण्याची सोय नाही. शिवाय प्रसुतीसाठी इथं डॉक्टरांचाही पत्ता नाही. त्यामुळे रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे.ग्रामीण रुग्णालय सध्या 'आजारी' असताना…

पहिलं लग्न लपवून पोलीस महिलेची फसवणूक

अमरावती: एका लखोबानं अविवाहित असल्याची बतावणी करून एका पोलीस महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तिच्याशी लग्नाची करत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी पीडितेने गाडगेनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली आहे. पीडित…

गोकुळपेठमध्ये नॅचरोपॅथी क्लिनिकमध्ये देहव्यापाराचा अड्डा

नागपूर: नागपुरातील गोकुळपेठमधल्या विमल भास्कर अपार्टमेंटमधील दुसऱ्या माळ्यावरील केअर नॅचरोपॅथी क्लिनिकमध्ये धाड टाकून पोलिसांनी देहव्यापार अड्याचा पर्दाफाश केला आहे. मंगळवारी पोलिसांनी या अड्यावर धाड टाकून महिला डॉक्टरसह तिघांना अटक केली…

सेल्फीनं केला घात, झालं सव्वा कोटींचं नुकसान

लॉस एंजिल्स: सध्या तरुणाईत सेल्फीची मोठ्या प्रमाणात क्रेज आहे. या सेल्फीच्या मोहापायी जीव गमवाव्या लागल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो. आपण सेल्फी कुठं घेतोय याचं भानही अनेकांना नसते. लॉस एंजिल्समध्ये एका तरुणीच्या सेल्फीवेडापायी एका…

डोंगरगाव (दहेगाव) रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किसान सभेचे आमरण उपोषण

वणी: वणी तालुक्यातील डोंगरगाव (दहेगाव) कडे मूर्धोनी मार्गे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तसंच मारेगाव तालुक्यातील वेगाव कडे जाणारा रस्ताही पूर्णतः उखडला आहे. परिणामी परिसरातील ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होत आहे.…

वॉव… आता फुकटात करता येणार विमान प्रवास !

नवी दिल्ली: पुढील काळात विमान कंपन्या लोकांना फुकटात हवाई प्रवास घडवतील, असे वॉव एअरलाईन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी म्हटले आहे. सध्या प्रवाशांना विमान प्रवासासाठी पैसे मोजावे लागतील. मात्र येत्या काही दिवसांमध्ये आम्ही…