काँग्रेसच्या आमदाराचा महिलेवर बलात्कार

तिरुअनंतरपुरम: केरळमधील काँग्रेस आमदाराने ५१ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आमदार एम. विन्सेटला अटक केली असून अटकेच्या कारवाईनंतर विन्सेट राजीनामा देण्याची शक्यता आहेत. तिरुअनंतपूरममधील बलरामपूरम येथे…

शास्त्रीनगरातील ताबिशचा घात की अपघात ?

वणी: शहरातील शास्त्री नगर भागात राहणाऱ्या ताबिशचा (28) गुरुवारी पाटाळ्याच्या पुलावरून नदीत कार पडून मृत्यू झाला होता. ताबिश हा भिसीचा व्यवसाय करायचा. आता हा अपघात आहे की घात यावरून शहरात चर्चेला उधाण आलंय. सध्या या प्रकरणी वणी पोलीस कसून…

मसाज पार्लरच्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे: पुण्यातील बाणेरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केला आहे. या कारवाईत एका मुलीची सुटका केली असून मसाज पार्लरची मालक महिला व तिच्या पतीला अटक करण्यात…

विमानतळाच्या टॉयलेटच्या फ्लशमध्ये सापडलं 1 किलो सोनं

मुंबई: मुंबई विमानतळावरील टॉयलेटच्या फ्लशमध्ये तब्बल 1 किलो सोनं सापडलं आहे. या प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा सराईत असून मोहम्मद अली केकेपूरम असे या तस्कराचे नाव आहे. हा तस्कर सोने घेऊन येणार…

पत्नीनं केला व्यसनाधीन पतीचा खून

वणी: वणी तालुक्यातील लाठी येथील महिलेनं पतीच्या गळा आवळून खून केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी महिला ही पतीच्या व्यसनामुळे त्रस्त होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर घटना अशी की …

शरीराला व्यायाम का आहे गरजेचा ?

सध्या वाढत्या वजनामुळे सर्वच त्रस्त आहेत. सारखं बैठे काम करणं. जंक फुड खाणं, तणाव, पायी चालणं फिरणं बंद इत्यादी कारणांमुळे वजन वाढण्याचं प्रमाण वाढलंय. दहा पैकी एक व्यक्ती तरी ओव्हरवेट दिसतो. वाढती जाडी दूर करायची असल्यास व्यायामासाठी…

ऑडी परत घेणार जगभरातून 8.5 लाख कार

फ्रँकफर्ट: जर्मनीतील वाहन निर्माती कंपनी ऑडी जगभरातून ८.५ लाख कार परत मागवणार आहे. अमेरिका व कॅनडा वगळता जगभरातील ६ व ८ सिलिंडर डिझेल कारचा यामध्ये समावेश आहे. ऑडीने या उत्‍सर्जनात सुधारणा करण्यासाठी कार परत मागवण्याचा निर्णय घेतला…

‘टॉयलेट एक प्रेमकथा’ सिनेमा इंटरनेटवर लिक

मुंबई: अक्षय कुमारचा आगामी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ सिनेमा ऑनलाइन लिक झाला आहे. हा सिनेमा ११ ऑगस्‍टला पदर्शित होणार होता. लिक झालेला सिनेमा…

रेल्वेचे जेवण माणसांना खाण्यायोग्य नाही

नवी दिल्ली: रेल्वेचे जेवण हे सामान्य माणसाच्या खाण्यालायक नाही, असे कॅग म्हणजेच नियंत्रक व महालेखापालने सादर केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. अनेकदा प्रवासी रेल्वेच्या कँटीनमध्ये मिळणार्‍या खाण्याची आणि त्याच्या दर्जाची तक्रार करतात.…

सेनेनं साथ सोडली तरी धोका नाही, सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी

मुंबई: भाजपा आणि शिवसेनेमध्ये कुरबुरी सुरू राहतात मात्र शिवसेनेसोबत पाच वर्ष गुण्यागोविंदाने सरकार चालवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच जर का शिवसेनेने साथ सोडली तर अनेक अदृश्य हात मदतीसाठी वेळोवेळी पुढे…