पाकिस्तान म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारा मित्र

वॉशिंग्टन: पाकिस्तान हा पाठीत खंजीर खुपसणारा मित्र असल्याची घणाघाती टीका अमेरिकेचे सिनेटर टेड पो यांनी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून टेड पो यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांविरोधात करण्यात…

मिताली राजला मिळणार BMW कार

नवी दिल्ली: जरी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्डकपच्या फायनलमधे पराभूत झाली, तरी देशभरातून महिला संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेली महिला खेळाडू म्हणजे मिताली राज. तिला महिला संघाची सचिन तेंडुलकर म्हटलं…

धक्कादायक… अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलीला एड्सची लागण

मयुर गायकवाड, पुणे: एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४ वर्षांपूर्वी बलात्कार झाला होता. धक्कादायक म्हणजे त्या मुलीला एचआयव्हीची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. किडनीचा त्रास होत असल्यानं ती डॉक्टरांकडे गेली होती. तिची चौकशी केल्यानंतर सदर प्रकार…

2 हजारांच्या नोटाची छपाई बंद, जाणवू शकतो तुटवडा

नवी दिल्ली: 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व बँकेनं बंद केली आहे. त्यामुळे भविष्यकाळात 2 हजारांच्या नोटांचा तुटवडा जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आगामी काळात 2000 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. तर म्हैसूरमध्ये…

कर्जमाफीसाठी नवीन टुमणं, भरावा लागणार 15 पानांचा ऑनलाइन फॉर्म

मुंबई: राज्यातील शेतक-यांनी कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, या कर्जमाफीचा लाभ अद्यापही शेतक-यांना मिळालेला नाहीये. या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना एक प्रकारे…

घाटकोपर इमारत अपघात प्रकरण: 17 जणांचा मृत्यू, अाणखी लोक ढिगा-याखाली

मुंबई: मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली रहिवासी इमारत कोसळली. दामोदर पार्क इथे ही घटना घडली. या दुर्घटनेत आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये तीन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. आणखी काही लोक ढिगा-याखाली…

भरधाव कारच्या धडकेत रोही जागीच ठार

वणी: वणी येथील केंद्रीय मंत्र्यांच्या अगदी निकट समजल्या जाणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याच्या सुसाट वेगानं जाणाऱ्या कारनं रोहीला धडक दिली. यात रोही जागीच ठार झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. वणी येथील केंद्रीय मंत्र्यांच्या…

खा. उदयनराजे भोसले यांना अखेर अटक

सातारा: साता-याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना अखेर अटक करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले मंगळवारी (25 जुलै) सकाळी स्वत:हून सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. अटकेची कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना जिल्हा…

का होते चामखीळ ? कशी घालवावी चामखीळ

त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद म्हणजे चामखीळ. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा इत्यादींवर विविध आकारांच्या आणि आकारमानांच्या चामखिळी वाढू शकतात. तळपायावर…

सुंदर दिसायचं असल्यास घ्या पुरेशी झोप

झोपेचा आणि आणि तुमच्या सुंदर दिसण्याचा संबंध असेल असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. तुम्हाला सुंदर दिसायचं असेल, तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक करायचं असेल तर तुम्हाला पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे असं एका…