नारीशक्तीचा विजय ! कायर येथील महिलांनी पकडली अवैध दारू

कायरः वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या कायर येथे महिलांनी अवैध दारू पकडली. कायर येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्थ होण्याच्या मार्गावर आहे. पोलीस कारवाई करत नाही…

अबब…!  अहेरी येथील जिल्हा परिषदेची शाळा चक्क बंद 

रवी ढुमणे, वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणा-या अहेरी या वेकोलिच्या कार्यक्षेत्रात येणारी शाळा चक्क बंद पडली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शाळा बंद पडली असून शाळेतील रेकार्ड अद्याप पंचायत समितीमध्ये नसल्याची माहिती ही समोर आली…

अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरण: ‘तो’ नराधम जेलमध्ये, तर पत्नीला अटक

वणी: 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी एका नराधमाच्या अत्याचारानं गर्भवती राहिली आहे. या प्रकरणानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम रंगा चिंतलवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा…

राज्यात पुन्हा सुरू होणार बैलगाडा शर्यत, रंगणार शंकरपटाचा थरार

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यती सुरू होणार आहे. या शर्यतीतील अडथळे आता दूर झाले आहेत. त्यासंबंधी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. यामुळे जरी राज्यात पुन्हा एकदा बैलगाड्यांची…

अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार, मुलगी आठ महिन्यांची गरोदर

वणी: एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीनं मातृत्व लादण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी भंगार वेचण्याचं काम करत असून आरोपीनं जबरदस्तीनं तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्तापीत केले होते. सध्या ही मुलगी आठ महिन्यांची गरोदर आहे.…

पसार झालेला चोरटा वणी पोलिसांच्या जाळ्यात

वणी: चोरीच्या गुन्ह्यात पसार झालेल्या चोरट्याच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. गुड्डू उर्फ शाहरुख असलम शेख असं या चोरट्याचं नाव आहे. एका चोरीच्या गुन्ह्यात तो पसार झाला होता. चार महिन्यांपासून माजरी पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर…

राज्यातील शासकीय कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा नाही

मुंबई: फडणवीस सरकारनं राज्यातील शासकीय कर्मचा-यांना जोरदार झटका दिला आहे. शासकीय कर्मचा-यांच्या पाच दिवसांचा आठवडा या मागणीला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भात सरकारने कोणतीही समिती स्थापन केलेली नाही,…

हा व्यक्ती चक्क विमानातच राहतो

लंडन: तुम्ही कुठे राहता असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही त्याला सहाजिकच तुमचा पत्ता सांगाल. पण ६४ वर्षांच्या ब्रूस कँम्पबेल यांना जेव्हा हा प्रश्व विचारला जातो, तेव्हा ते अगदी सहज म्हणतात 'मी विमानात राहातो'. आता हे ऐकून अनेकांचा गोंधळ…

शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट

मारेगाव: मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दीड दोन वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने, तालुक्यातील आरोग्य सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आरोग्य सेवेच्या समस्यांची कुणकुण स्वाभिमानी शेतकरी मिशनचे अध्यक्ष…

आमदार बच्चू कडू यांचा विधानसभेत सरकारवर  हल्लाबोल

प्रशांत कांबळे, मुंबई: सत्ताधारी पक्षाकडून नियम 293 अन्वये उपस्थित कर्जमाफीच्या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना कडू बोलत होते. कडू म्हणाले, " सर्व राजकीय पक्ष शेतकऱ्यांचे मारेकरी आहेत. दहा हजारापेक्षा जास्त भाव असलेली तूर यंदा हजार…