मारेगाव मध्ये अवैध रॉकेलचा साठा जप्त

मारेगाव: मारेगाव जवळील मंगरुळ गावाजवळ अवैध रॉकेलचा साठा जप्त करण्यात आला आहे. यात प्रवीण विठ्ठल आस्वले राहणार मंगरुळ याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळून चार टाक्या रॉकेल जप्त करण्यात आले आहे. वणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 28…

WhatsApp घेऊन येत आहे एक नवीन फिचर

WhatsApp युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. वॉट्स ऍप आपल्या युजर्ससाठी एक नवं फिचर घेऊन येत आहे. सध्या कंपनी या फिचरची बिटा वर्जनमध्ये टेस्टींग करत आहे. या फिचर्समध्ये तुमचा व्हॉईस कॉल तुम्हाला व्हिडिओ Add Newकॉल मध्ये स्विच करता येणार…

चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन चोरलं

अहमदनगर: एटीएममधून कॅश चोरण्याचे प्रकार आपण अनेकदा ऐकले आहे. मात्र कॅश चोरण्याचा लफडा नको नको म्हणून चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच चोरली आहे. ही घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. बँक ऑफ इंडियाचं हे मशीन असून ते एमआयडीसी परिसरात आहे. यात 2 लाख 33…

ताबिश अपघात प्रकरण: या आधी ही घडली होती वणीत ताबिश सारखीच घटना

वणी: सध्या ताबिश प्रकरणानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पाटाळ्याच्या नदीत ताबिशची गाडी आढळली होती. अद्याप ताबिशची बॉडी सापडली नसल्यानं या प्रकरणाचं गुढ वाढतच चाललं आहे. तसंच ताबिश प्रकरणी विविध तर्कवितर्कही लावले जात आहे. ताबिश भिसीचा…

वणीतील राज्य उत्पादन शुल्काचे कार्यालय रामभरोसे

 वणी: श्री गुरुदेव सेनेच्या वतीने अवैध दारूविक्री बंद करण्याची  मागणी घेऊन आलेल्या महिलांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात कोणीच नसल्याने संतापलेल्या महिलांनी आज ता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे गेटलाच निवेदन चिपकवून आपला…

मारेगावातील वैद्यकीय सेवा मोजत आहे अखेरच्या घटका

ज्योतिबा पोटे, मारेगाव: येथील ग्रामीण रुग्णालय सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. ग्रामीण रुग्णालयात सध्या ना वैद्यकीय अधीक्षक आहे ना वैद्यकीय अधिकारी त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. सध्या शालेय आरोग्य तपासणी पथकाच्या भरोश्यावर रुग्णालयाचा…

वेकोलिकडून अहेरी जिल्हा परिषद शाळा मोबदल्यापासून वंचित

वणी: वणी तालुक्यातील वेकोलिच्या कार्यक्षेत्रात येणा-या अहेरी येथील ग्रामस्थांना त्यांच्या शेती, घरे, स्थावर मालमत्तेचा गोषवारा घेवून वेकोलिने मोबदला दिलाय, त्यांचं पुनर्वसन केलं आहे. मात्र येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत, जागा असतांना…

तहसील परिसरात महिलेने घेतले विषारी द्रव्य

वणी: तहसिल कार्यालय परिसरात एक महिला विषारी द्रव्य प्राषण करून आल्यानं एकच खळबळ उडाली. सदर महिला ही वणीतील काळे लेआऊट भागातील फुकटवाडी परिसरात राहते. महिलेचं नाव काजल  इस्माईल अख्तर शेख (28) आहे. ही महिला बाहेरून विषारी द्रव्य प्राषण करून…

Video: मार्डी येथे बंद झालेल्या दारू दुकानातून दारूची सर्रास विक्री 

वणी: मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील शासनानं बंद केलेल्या दारूच्या दुकानातून राजरोजपणे दारूविक्री होत असल्याचं समोर आलं आहे. या अवैध दारूविक्रीचा व्हिडीओ वणीबहुगुणी.कॉमच्या हाती लागला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानं राज्य उत्पादन शुल्क विभाग…

कोसारा येथील महिलेचे सरपंच पद रद्द

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील सरपंचाचं सरपंच पद रद्द करण्यात आलंं आहे. अतिक्रमण करून शेती केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विभागीय आयुक्त अमरावती आणि जिल्हा परिषद यवतमाळनं या प्रकरणाची दखल घेऊन ही…