धनोजे कुणबी सभागृहात कौटुंबिक संस्कार व शेती मार्गदर्शन शिबिर

वणी: वणी येथील साधनकर वाडी परिसरात असलेल्या धनोजे कुणबी सभागृहात कौटुंबिक संस्कार आणि शेती मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे शिबिर असणार आहे. स्मृ. भुलाबाई व स्मृ. शंकरराव सिताराम…

आयटीआयची परीक्षा होणार ऑनलाइन

मुंबई: आता आयटीआयची परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. जानेवारी २०१८पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. यावर्षी प्रशिक्षण संस्थांमध्ये आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात…

मारेगावचं जुनं बसस्टॉप अतिक्रमणाच्या विळख्यात, तर नवीन बसस्टॉप बनला गप्पा मारण्याचा अड्डा

शहर प्रतिनिधी, मारेगाव: शहरातून चौपदरी हायवे गेल्यामुळे मारेगाव शहरासाठी दोन बस स्टॉप मंजूर झाले. सध्या परिस्थितीत एक बस स्टॉप तयार आहे, पण त्या बसस्टॉप जवळ बस कधीच थांबत नाही, त्याऐवजी बस जुन्याच थांब्याजवळ उभी राहत आहे. पण जुन्या बस…

अमित शहांच्या संपत्तीत 300 टक्यानं वाढ

अहमदाबाद: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या संपत्तीत तब्बल 300 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमित शहा यांच्या संपत्तीत झालेली ही वाढ पाठीमागील केवळ 5 वर्षांमधली आहे. 5 वर्षांमध्ये शहांची संपत्ती 25 कोटी रूपयांनी वाढली आहे. 2014च्या…

औषधांची किंमत आता एका क्लिकवर, ग्राहकांची फसवणूक थांबणार

मुंबई: औषध विक्रेत्यांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी नवं अॅप सुरू करण्यात आलं आहे. नॅशनल फार्मास्युटिकल्स प्रायसिंग ऑथॉरिटीने पुढाकार घेत ‘फार्मा सही दाम’ हे अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. यामुळे ग्राहकांना औषधांच्या खऱ्या…

सोशल मीडियात मोहम्मद कैफवर टीका

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफवर सध्या सोशल मीडियातून चांगलीच टीका होत आहे. मोहम्मद कैफने त्याच्या मुलासोबत बुद्धीबळ खेळतानाचा फोटो पोस्ट केल्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. कैफने मुलासोबत बुद्धीबळ खेळतानाचा फोटो शेअर केला आहे.…

विराट कोहलीला बीसीसीआयचा नोकरी सोडण्याचा आदेश

मुंबई: टीम इंडियासाठी विराटने केलेल्या कामगिरीमुळे त्याला सरकारकडून ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थातच ओएनजीसीमध्ये नोकरी देण्यात आली. पण आता तिच नोकरी विराटला सोडावी लागणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला बीसीसीआयने फर्मान…

आता रेल्वेतील खानपान राहणार ऐच्छिक

नवी दिल्ली: दुरांतो, शताब्दी, राजधानी या प्रतिष्ठित रेल्वेंमधील खानपान सेवा आता ऐच्छिक ठेवण्यात येणार आहे. या आधी या रेल्वेंमधील खानपान सेवा एखाद्याला नको असल्यास त्याला ती घ्यावीच लागत होती. यामुळे खानपान सेवेची रक्कम प्रवाशांच्या…

प्रार्थना लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

मुंबई: 'पवित्र रिश्ता' मालिका आणि त्यानंतर 'कॉफी आणि बरंच काही', 'मितवा' यासारख्या चित्रपटांतून नावारूपास आलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे लवकरच विवाहबद्ध होणार आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकरसह ती यावर्षी १४ नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार…

शीना बोरा हत्याकांड: महत्त्वपूर्ण माहिती समोर, इंद्राणी रडली कोर्टात

मुंबई: देशभरात खळबळ उडवून देणा-या शीना बोरा या हाय प्रोफाईल हत्याकांडांत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या प्रकरणात माफीचा साक्षीदार असलेला गाडी चालक श्यामवर राय याने कोर्टात महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविली आहे. त्याने शुक्रवारी विशेष…