Breaking News: वणी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांची बदली

वणी: वणी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांची बदली करण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०१६ रोजी राहुल मदने वणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाले होते. राहुल मदने यांची हिंगोली शहर उपविभाग येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली…

गुरुवर्य कॉलनीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

वणी: वणीतील गुरुवर्य कॉलनीमध्ये परिसरातील महिलांनी वृक्षारोपण केलं. परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी विविध वृक्ष लावून वृक्षरोपण चळवळीला सुरूवात केली आहे. यावेळी केवळ झाड लावणे इतक्यावरच न थांबता लावलेल्या झाडांचं संगोपणही करायचं असा…

ताबिश प्रकरण: भिसी व्यवसायातील गुंतवणुकीतून घडले नाट्य ?

वणी: ताबिश अपघात प्रकरणानं परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे. ही घटना घडून दहा दिवस उलटत आहे मात्र अद्याप ताबिशचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचं गुढ वाढतच चाललं आहे. सोबतच शहरात विविध चर्चेला उधाणतही आलं आहे. कुणी ताबिश वाहून…

मारेगाव पंचायत समितीने केले शिक्षिकेचे परस्पर समायोजन

वणी: मारेगाव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शिक्षकांच्या समायोजनात एका शिक्षीकेचं सोयीच्या गावात समायोजन केल्याची चर्चा सध्या शिक्षकांच्या वर्तुळात रंगलीये. या शिक्षिकेचं समायोजन टोकाच्या गावात झालं होतं. मात्र समायोजन…

शिक्षकांच्या मागणीसाठी भरवली बिडीओंच्या कक्षातच शाळा

वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणा-या ढाकोरी येथील वर्ग 1 ते 8च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी चक्क गटविकास अधिका-याच्या कक्षातच ठिय्या मांडून आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या या मागणीवर 10 तारखेला चर्चा करून शिक्षक देण्याचं…

निळापूर येथील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निळापूर येथील सूर्यभान महादेव चटप (३०) या तरुण शेतकऱ्याने सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सु मारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याला 4 एकर शेती आहे. नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप…

अल्पवयीन मुलगी बलात्कार प्रकरण: आरोपी नराधमाला अटक

वणी: वणीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा नराधम रंगा चिंतलवारला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आधीच रंगाला सहकार्/ करणा-या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. रंगा सध्या एका चोरीच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे. पोलिसांनी कायदेशीर…

सावधान वणीकर ! पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धांना लुटणारी टोळी सक्रीय

वणी: वणीत पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्ध लोकांना लुटणारी टोळी सक्रीय झाली आहे. रविवारी दुपारी संजय पेचे यांची आई धनोजे कुणबी सामाजिक भवनात कार्यक्रमात जात असताना एका भामट्यानं त्यांच्या अंगावरील दागिणे लुटले. हा भामटा दुचाकीनं आला…

बोरी (खुर्द) मध्ये वीजेचा खेळखंडोबा, अभियंत्याला दिलं निवेदन

प्रतिनिध, मारेगाव: मारेगावपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी खुर्द मदनापुर इथं विद्युत पुरवठा नेहमी खंडीत होत असल्यानं ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा यासाठी विद्युत पुरवठा अभियंत्यांना…

स्वा.सावरकर शाळेत ग्रंथ प्रदर्शनी

वणी: वणीतील स्वा.सावरकर नगर परिषद शाळा क्र.5 मध्ये 29 जुलैला ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ही ग्रंथ प्रदर्शनी शहरातील शिक्षक व विद्यार्थ्यासाठी सोमवार दि.31 जुलै व मंगळवारी दि.1 ऑगस्टला सर्वांसाठी खुली राहणार.  या प्रदर्शनीचे…