मोहोर्ली येथील शेतक-यांचे वीजेसाठी उपोषण

वणी: वणी तालुक्यातील मोहोर्ली येथे उपकेंद्र होऊनही येथील शेतक-यांना पुरेशी वीज मिळत नाही. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करूनही महावितरण कंपनीनं दुर्लक्ष केल्यानं अखेर मोहोर्लीच्या…

“साहेब, कर्जामुळे मी आत्महत्या करतोय” कर्जबाजारी शेतकऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, आणि…

ज्योतिबा पोटे, मारेगाव: "साहेब, मी शेतकरी बोलतोय, कर्जाच्या तगाद्यामुळे मी आत्महत्या करतोय" असा कॉल अचानक कलेक्टर ऑफीरला येतो. कार्यालयाचे धाबे दणाणते. सर्वत्र धावपळ, चौकशी, फोनाफोनी सुरू आणि अनेक प्रक्रियांना आरंभ होतो... जेव्हा सत्य समोर…

Exclusive: दोन गुरू एक चेला, शिक्षणाचा अजब झमेला

रवि ढुमणे, वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवेगाव येथील शाळेत वर्ग १ते ५ मध्ये फक्त एकच विद्यार्थी असून त्यांना शिकवण्यासाठी तब्बल दोन शिक्षक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसंच या ५ वर्गात एकटा असलेला विद्यार्थी…

महिला कर्मचा-यांनी पुरुष कर्मचा-यांना ऑफिसमध्ये राखी बांधण्याचा आदेश अखेर रद्द

नवी दिल्ली: रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर दमण आणि दिव प्रशासनाकडून देण्यात आलेला वादग्रस्त आदेश अखेर मागे घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अंतर्गत येणार्‍या दमण आणि दिवमधील सरकारी कर्मचार्‍यांना राखी बांधण्याचे आदेश…

Video: दोन पर्यटकांचा स्टंटबाजी करताना दरीत कोसळून मृत्यू, व्हिडीओ व्हायरल

सिंधुदुर्ग: उत्साहाच्या भरात जीव गमवाव्या लागण्याच्या घटना सातत्यानं घडत आहे. नागपुरात धरणावर सेल्फी काढण्याच्या नादात काही तरुणांचा बुडून मृत्यू झाला, ही घटना ताजी असतानाच आता दारूच्या नशेत दोन पर्यटकांचा आंबोलीतील दरीत पडून मॄत्यू…

संभाजी राजे आणि उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्तात निघणार मराठा क्रांती मोर्चा

मुंबई: लाखोंच्या संख्येनं निघणारा मराठा क्रांती मोर्चा येत्या 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे. या मोर्चासाठी राज्य समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे, या समितीत 210 सदस्य असणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या समितीमध्ये संभाजी राजे आणि…

नगरपालिका हद्दीचा संदर्भ देत बीडीओंचा विकास कामांना आळा

वणी: वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील काही भाग वणी नगरपालिकेत समाविष्ट होणार आहे. या संबंधीचं पत्र संबंधीत विभागाला प्राप्त झाले आहे. मात्र जो भाग नगरपालिका हद्दीत नाही असा भाग पालिकेत समाविष्ट असल्याचं पत्र गटविकास…

जनावरांची तस्करी करणारे वणी पोलीसांच्या जाळ्यात

वणी: नागपूर ते आदीलाबाद येथे जनावरांची तस्करी करणा-यांच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. यात सुमारे 24 जनावरांची सुटका करण्यात आाली असून तिघांना ताब्यात घेतण्यात आलंय. रात्री दिड वाजताच्या सुमारास पोलिसांनी सिनेस्टाईल ही कारवाई केली…

अल्पवयीन मुलगी गर्भवती प्रकरणाला नवीन वळण, आरोपीने नसबंदी केल्याची कुजबूज

वणी: वणीत खळबळ उडवून देणा-या 13 वर्षीय गर्भवती असलेल्या मुलीच्या प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागत आहे. या प्रकरणी आरोपी रंगा चिंतलवारला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र रंगानं आधीच नसबंदी केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या मुलीला गर्भधारणा…

वणीतून चंद्रपुरात जाणारी अवैद्य दारू जप्त

वणी: मंगळवारी वणी पोलिसांनी चंद्रपूरला जाणारी अवैध दारू जप्त केली. यावेळी पोलिसांनी देशी दारूच्या 90 मीलीच्या 100 बॉटल्स जप्त केल्या आहे. इंदिरा चौकात ही घटना घडली. यात आरोपी राजू गोपाल दास (27) राहणार शाम नगर, भगतसिंग चौक बंगाली कॅम्प…