पाणी पुरवठा करणा-या बोअरवेलवर शेतक-याचं अतिक्रमण

वणी: तालुक्यात आधीच पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईपासून सुटका होण्यासाठी पाणी टंचाई असलेल्या गावात बोअरवेल खोदण्यात आल्या आहे. मात्र ज्या बोअरवेलमधून गावाला पाणीपुरवठा होता. त्या बोअरवेलवर शेतमालकानं अतिक्रमण करून गावाला पाणी पुरवठ्यापासून वंचित…

राजमाता शिवगामी देवीचा मॉडर्न अवतार

हैदराबाद: 'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या चित्रपटामध्ये घरंदाज 'राजमाता शिवगामी देवी'च्या भूमिकेत झळकलेल्या रम्या कृष्णनच्या भूमिकेला बरीच लोकप्रियता मिळाली होती. 'मेरा वचन ही मेरा शासन है' असे म्हणणारी करारी शिवगामी देवी सर्वांचीच फेव्हरेट…

प्रेमासाठी वाट्टेल ते…! प्रियकरासाठी तिनं सोडली अब्जावधींची संपत्ती

क्वालालंपूर: प्रेमात माणूस काय करेल हे सांगता येत नाही. असं म्हणतात की खरं प्रेम हे त्यागातून दिसून येतं. एखाद्या श्रीमंत कुटुंबात जन्माला येणं आणि प्रेम कोणावर होणं हे नक्कीच आपल्या हातात नसते. मलेशियामधील अँजेलिन फ्रान्सिस खू हिने आपल्या…

अपंगांच्या तक्रारीसाठी आता मोबाईल कोर्ट

मुंबई: राज्यातील अपंगांच्या तक्रारी, समस्या निवारणासाठी राज्यात फिरते न्यायालय सुरू होणार आहे. केंद्रीय अपंग कल्याण मुख्य आयुक्त डॉ. कमलेश कुमार पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या केंद्रीय अपंग कल्याण…

शनिवारी मध्यरात्री नाहिसा होणार अंधार, उजाडणार दिवस

वॉशिंग्टन: ११-१२ ऑगस्टच्या मध्यरात्री खगोलविश्वात एक अविश्वसनीय घटना घडणार आहे. ११ तारखेला रात्री १२ वाजल्यानंतर म्हणजेच १२ तारखेचा दिवस उजाडण्याआधी जी रात्र असेल ती रात्र दिवसाप्रमाणे उजळून निघणार आहे. खगोलशास्त्रज्ञांनी दिलेल्या…

उपम्यात सापडले 1 कोटी 29 लाख रुपये, तस्करांना अटक

मुंबई: तस्करी करण्यासाठी कोण काय क्ल्रुप्ती वापरेल याचा काही नेम नाही. परदेशी चलनाची तस्करी करणासाठी दोन तस्करांनी चक्क उपम्याचा उपयोग केला आहे. या दोन्ही वेगवेगळ्या घटना आहे. तस्करी करणा-या दोन्ही प्रवाशांना पुणे विमानतळावरून अटक करण्यात…

विमान प्रवासाचं स्वप्न करा पूर्ण, केवळ 799 रुपयांमध्ये विमान प्रवास

नवी दिल्ली: विमान प्रवास करणं हे जवळपास प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वप्न असतं. पण विमानाचे तिकीट महागडं असल्यानं अनेकांचं विमान प्रवासाचं स्वप्न विरून जातं. मात्र आता केवळ 799 रुपयांमध्ये विमान प्रवास आपल्याला करता येणार आहे. विस्तारा…

भीम ऍप वापरणा-यांना आनंंदाची बातमी, मिळणार कॅशबॅक

नवी दिल्ली: भीम ऍप हे कॅशलेससाठी वापरलं जाणा-या ऍप युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. स्वातंत्रदिनानिमात्त भीम ऍपनं युजर्ससाठी एक धमाकेदार प्रस्ताव आणला आहे. जर तुम्ही भीम हे ऍप १५ ऑगस्ट पासून दिनापासून वापरल्यास तुम्हाला घसघशीत कॅशबॅक…

वाहतुक पोलिसांचा दुचाकीचालकांवर रोष

सागर मुने, वणी: वणीमध्ये वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक उपशाखा उघडण्यात आली आहे. मात्र वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी दुचाकीस्वारांना टारगेट करण्याचा प्रकार दिसून येत आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याच चौकात असलेल्या ऑटोचालकावर कारवाई नाही आणि…

वणीत नऊ ऑगस्टला मेघना साने यांचा ‘कोवळी उन्हे’ नाट्यप्रयोग 

वणी: चित्रपट व दूरदर्शन वाहिनीवरील सुप्रसिद्ध कलावंत मेघना साने यांच्या 'कोवळी उन्हे' या एकपात्री प्रयोगाचं आयोजन वणीत करण्यात आलं आहे.  वनिता समाजातर्फे येथील जैताई मंदिराच्या प्रांगणात दि. 9 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचं…