वेकोली वसाहतीत राहणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वणी: वणी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या भालर वसाहतीत राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणाचं नाव गजानन बापुराव भोयर आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्या असलं तरी या घटने संदर्भात…

वणी कृषी उत्पन्न बाजार समिती होणार ऑनलाइन

वणी: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम योजनेअंतर्गत महाराष्ट्रतील 305 बाजार समित्यापैकी 30 बाजार समिती ऑनलाईन होणार आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी बाजार समितीची निवड करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत 10 संगणक, टॅब, वेब कॅमेरा व…

वणीला 17 चा खतरा… गणेश, दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 17 जण ताब्यात

वणी: शहरातील गणेशोत्सव तसेच दुर्गोत्सव शांततेत पार पडण्याच्या हेतूने वणी वणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार,असामाजिक घटकाविरुद्ध कारवाईला सुरूवात केली आहे. गुरुवारी रात्री ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी धडक कारवाई मोहीम सुरू केली, यात विविध…

वणीत रविवारी भरणार साहित्यिकांची मांदियाळी

वणी: विदर्भ साहित्य संघ शाखा वणीच्या वतीने दि.13 ऑगस्टला वसंत जिनिंगच्या सभागृहात जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील नामवंत साहित्यिक सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी…

स्वर्णलीला शाळेत छात्रसंघाचा पदग्रहण सोहळा

वणी: वणीतील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलमध्ये 9 ऑगस्ट क्रांतीदिनी नवनिर्वाचित छात्र संघाचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सी. शिवारामाक्रीष्णा हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश आवारी यांनी केले.…

शिरपूर-शिंदोला रस्त्यावर जीवघेणा खड्डा

प्रतिनिधी, शिंदोला: वणी तालुक्यातील शिरपूर ते शिंदोला रस्त्यावर पोल्ट्री फार्म लगत मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे सदर ठिकाणी अपघाताची दाट शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सदर प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली आहे. मात्र तरी देखील साबांवि…

वकिलाची महिला वाहतूक शिपायाशी अरेरावी, गुन्हा दाखल

वणी: शहरातील एका वकीलानं एका महिला वाहतूक पोलीस शिपायाला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वकिलाचं नाव सूरज महारतळे आहे. महिला शिपायानं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सूजर…

वणीत संस्कृत पाठांतर आणि वेषभुषा स्पर्धा संपन्न

वणी: संस्कृत भारतीच्या वतीने संस्कृतसप्ताहाच्या निमित्ताने संस्कृत वेषभूषा स्पर्धा तथा संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. लिटिल फ्लॉवर , सरस्वती तथा निवेदिता या तीन शाळांच्या मुख्याध्यापिका सौ. वीणा खोब्रागडे सौ.…

रस्ता चुकला अन् रायफल गवसली…

 अंजली भागवत एक इंटरनॅशनल आणि दीर्घ अनुभव असलेली रायफल शुटर... त्यांच्यासोबत वणीतली नव्यानेच या क्षेत्रात आलेली दुसरी अंजली... या दोघीही कॉम्पिटिशनला उभ्या होत्या. मनावर दडपण होतं. धडधड वाढत होती. नॅशनल कॉम्पीटशन होती. इंडियन टीमच्या…

आवाज कमी ठेव DJ, तुला पोलिसांची शपत हाय…

वणी: येत्या महिण्यात होणा-या विविध उत्सवात ध्वनी प्रदूषण करणारे तसेच मिरवणुकीत डीजे वाजविणा-या मंडळावर फोैजदारी कारवाई करण्याची नोटीस पोलीस विभागानं मंडळांना बजावल्या आहेत. परिणामी उत्सवात डीजे वाजविणा-या मंडळावर आता गुन्हे दाखल होणार आहे.…