अट्टल घरफोड्या ‘मोबाईल’ अडकला वणी पोलिसांच्या जाळ्यात 

वणी: नागपूर,चंद्रपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गेल्या 9 महिन्यांपासून पसार असलेला अट्टल घरफोड्या वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्यावर नागपूर शहरात 7 व चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 घरफोड्या केल्याचा…

मारेगाव शहर झाले हागणदरी मुक्त ?

मारेगाव: मारेगाव शहर हागणदारीमुक्त झाल्याचा दावा नगरपंचायतीनं केला आहे. 11 ऑगस्टला झालेल्या स्वच्छता समितीच्या आढावा बैठकीत असा दावा करण्यात आला आहे. शहरातील शौचालायाचं बांधकाम परिक्षण तसंच शहराबाहेरील गोदरी पाहणी करण्यात आली. याचा लेखाजोखा…

अल्पवयीन आदिवासी मुलीवर सतत पाच वर्षे लेैंगीक अत्याचार

वणी: वणीतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत 5 वर्षे लैंगीक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. तसंच तिच्याशी गर्भपाताच्या गोळ्या देत बळजबरीने शारीरिक संबधी प्रस्थापित करण्यात आले, अशी तक्रार पीडितेने…

विद्यार्थ्यांनी टाकला चक्क शाळेवर बहिष्कार

वणी: वणी तालुक्यातील ढाकोरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची कमतरता आहे. त्यामुळे इथल्या शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांच्या मागणीसाठी गटविकास अधिकारी यांचे कक्षात शाळा भरवली होती. मात्र गटविकास अधिकारी यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि…

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस ठाण्यात नगरसेवकांची बैठक

वणी: आगामी गणपती उत्सव, पोळा, गोकुळाष्टमी, दुर्गोत्सव, आदी उत्सवात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी नगर पालिकेतील नगराध्यक्ष व नगरसेवकांची दक्षता भवनात बैठक आयोजित केली होती.  या…

शिंदोला येथे विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा

प्रतिनिधी, शिंदोला: दिनांक 13 ऑगस्ट रविवारी शिमदोला येथें मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिव बहूउद्देशीय संस्था व संजय निखाडे मित्र परिवारातर्फे ही विदर्भ स्तरीय मॅरेथॉन स्पर्धा…

न. प. शाळा क्र. 4 मध्ये राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रम

वणी: लोकनायक बापूजी अणे न. प. शाळा क्र. 4 मध्ये स्वदेशी सुरक्षा अभियानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यात देशप्रेमी नाररिकांनो जागे व्हा, चीनी वस्तुंवर बहिष्कार टाका, अशी शपत देऊन जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

आमदारांनी दिले परिवहन मंत्र्यांना मारेगाव बसस्थानकासाठी निवेदन

मारेगाव: वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोतकुलवार यांनी मुंबई येथे अधिवेशना दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते यांना मारेगाव बसस्थानकासंबंधी निवेदन दिले. मारेगाव बसस्थानकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. मारेगाव…

सरपंचाच्या पुढाकाराने साकारतेय ग्रा.पं.ची इमारत

वणी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत समजल्या जाणाऱ्या राजूर काॅलरी येथील ग्राम पंचायतीला इमारत नसल्याने सरपंच प्रणिता मो असलम यांनी सदस्य तसेच ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेत नवीन इमारत उभारली आहे. या इमारतीचा शनिवारी 12 ऑगस्टला…

महिला शिपायाला मारहाण प्रकरण: षडयंत्र की आणखी काही ?

वणी: शहरातील सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या वकीलावर नियमाचं उल्लंघन करीत कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस शिपायाला अश्लील शिवागाळ करून मारहाण केल्याच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार म्हणजे वकिलाविरोधात असलेलं एक…