वणी पोस्टऑफिसचे ऑनलाइन व्यवहार तब्बल 12 दिवसांपासून बंद

वणी: वणीतील टिळक चौकातील मेन पोस्ट ऑफिसमधील ऑनलाइन व्यवहार 2 ऑगस्टपासून बंद आहे. राऊटर बंद असल्याने गेल्या 12 दिवसांपासून पोस्टाचे सर्व ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज व्यवहार सुरू…

विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद, 600 स्पर्धकांचा सहभाग

प्रतिनिधी, शिंदोला: शिंदोला येथे रविवारी 13 ऑगस्टला विदर्भ स्तरिय मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुरुष गटात नेरचा (अमरावती) किशोर जाधव, महिला गटात नागपूरची राजश्री पदमगिरवार,अठरा वर्षे खालील मुलांच्या गटात वासीमचा दशरथ वानी तर चवदा…

वणी, मारेगावमध्ये सुकाणू समितीचं रास्ता रोको आंदोलन

वणी, मारेगाव टीम: कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने फसवणूक केल्याने सरकारच्या विरोधात राज्यभर रास्ता रोको होत आहे, वणीतही 14 ऑगस्ट सोमवारी दुपारी 12 वा. जिजाऊ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. शेतक-यांच्या विविध मागण्या घेऊन किसान…

विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या 

वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजूर कॉलरी येथील महिलेनं आत्महत्या केल्याची घटना घडलीये. या महिलेचं नाव आरती देवी विजय प्रसाद (४५) असून तिनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीये. आरती देवीच्या पतीचा आठ ते दहा वर्षांपूर्वी मृत्यू…

वणी बहुगुणी डॉट कॉमची बैठक संपन्न

वणी: 10 ऑगस्ट गुरुवारी वणीमध्ये वणीबहुगुणी.कॉमची महत्त्वाची बैठक झाली. शहरातील रेस्टहाऊसमध्ये दुपारी 3 वाजता ही बैठक झाली. यात वणी आणि परीसरातील रिपोर्टर सहभागी झाले होते. यात रिपोर्टर्सना विविध बिटचं वाटप करण्यात आलं तसंच न्यूज पोर्टलची…

कोरड्या ढगांकडे बघत दिवस काढतोय मारेगाव तालुक्यातील शेतकरी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात बहुतांश शेती कोरडवाहू आहे त्यामुळे शेतकऱ्याची भिस्त पावसाच्या पाण्यावरच आहे. पावसानं गेल्या एक महिण्यापासुन दडी मारलीये. परिणामी पाण्याअभावी शेतक-याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.…

शेतकऱ्याने हेतुपुरस्सर मारले दुस-याच्या शेतावर घातक तणनाशक

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील केगाव येथील शेतकरी शुंभू महादेव टोंगे यांनी त्यांच्या शेतातील कपाशीवर घातक तणनाशक फवारल्याची तक्रार केली आहे. शेतकरी गजानन रघुनाथ डाखरे या शेतकऱ्याने त्यांच्या धु-यावर 2 4D या तणनाशकाची फवारणी केल्याचा आरोप…

जिल्हा साहित्य संमेलनाचं वाजलं सुप

वसंत जिंनिंगच्या सभागृहात दि.13 ऑगस्ट रोजी जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी पुसद येथील जेष्ठ साहित्यिक प्राचार्य उत्तम रुद्रवार हे होते. या संमेलनाचे उदघाटन जेष्ठ पत्रकार शैलेश पांडे…

कविता ते संपादकत्व… पांडेजींचा ‘दबंग’ प्रवास !

साहित्यिक हा पत्रकार असो की नसो; पण पत्रकार हा मात्र साहित्यिक असतोच असं माझं मत आहे. पत्रकार हा सृजनशील असतोच, किंबहुना तो असावाच लागतो. साहित्यिक अंगाने केलेली पत्रकारिता ही अधिक परिणामकारक असते. साहित्य हे जीवनाचं प्रतिबिंबच असतं. त्यात…

तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन

वणी: येथील शासकीय मैदानावर शनिवारी शालेय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं. उद्घाटनाच्या दिवशी तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. यात वणीतील तीन शाळा अव्वल ठरल्या आहेत. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्याआधी तालुका स्तरीय…