राजूर वेकोली वसाहतीच्या घरात शिरले नालीचे पाणी

वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथील वार्ड क्रमांक 6 या वेकोली वस्तीतील नाल्या पूर्ण निकामी झाल्या असल्यानं नालीचे पाणी चक्क तिथं राहणा-या लोकांच्या घरात शिरले आहे. याबाबत सरपंचानं अनेकदा वेकोलीकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र तरी देखील…

स्वा.सावरकर शाळेत देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा          

वणी: स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील स्वा.सावरकर नगर परिषद शाळा क्र.5 मध्ये देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी राज्यपुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार हे होते. प्रमुख अतिथी…

Video: अडेगाव येथील ग्रामसभेत वादावादी

देव येवले, मुकुटबन: अडेगाव येथे 15 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत गावातील काही तरुण आणि सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसोबत वादावादी झाली. वाचनालयाच्या जागेवरून हा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की अखेर ग्रामसभा रद्द करण्यात आली. 15 ऑगस्टला…

शिरपूर येथे लोकअदालत संपन्न

शिरपूर: शिरपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये लोक अदालत घेण्यात आली. सोमवारी दिनांक 14 ऑगस्टला ही लोकअदालत पार पडली. यामध्ये पॅनल न्यायाधिश म्हणून व्ही जी बोधकर, एम एम निमजे व डॉ. धीरज डाहुल यांनी काम पाहिले. या लोकअदालतीत 50 केसेसचा निपटारा…

विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंबंधी प्रश्नासाठी उपोषण

वणी: वणी आणि परिसरातील अनेक विद्यार्थी 11 वी विज्ञान शाळेत प्रवेशापासून वंचित आहे. या प्रश्नासंबंधी वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळे अखेर स्वप्निल धुर्वे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार…

राजूर कॉलरी येथे जलशुद्ध यंत्राचे लोकार्पण

वणी: वणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूर कॉलरी येथे ग्रामपंचायतभवना नंतर आता जलशुद्धीकरण यंत्राचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. स्वतंत्रदिनाचं औचित्य साधून या यंत्राचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. 17…

मारेगावात सुकाणू समितीचं रस्ता रोको आंदोलन यशस्वी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सुकाणू समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीने मारेगाव शहरातील जिजाऊ चौकाजवळ सोमवारी दुपारी 12 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मारेगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रास्ता रोकोमुळे…

वणीत सुकाणू समितीचं चक्काजाम आंदोलन यशस्वी

वणी: सोमवारी दिनांक 14 ऑगस्टला वणीत सुकाणू समितीचं रास्ता रोको आंदोलन झालं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. दुपारी 1 वाजता जिजाऊ चौकात वणी तालुक्यातील खेड्यापाड्यातून शेकडो शेतकरी गोळा झाले होते. यावेळी शेतक-यांनी चक्का…

बजाजने लॉन्च केल्या जबरदस्त मायलेज देणा-या दोन नवीन बाईक

नवी दिल्ली: पेट्रोलच्या सारख्या वाढणा-या भावामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता अनेकांची अधिक मायलेज देणा-या बाईकला पसंती असते. लोकांची हिच मागणी लक्षात घेऊन बजाज ऑटोने आपल्या दोन बाईक्स अपडेट करुन रिलॉन्च केल्या आहेत. बजाजने…

कार उलटून एक ठार, तर चार जखमी

वणी: वणी घुग्गुस रोडवर कारला झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून चार जण जखमी झाले आहे. दुपारी 11.30 च्या दरम्यानची ही घटना आहे. पुनवट जवळ हा अपघात झाला आहे. चंद्रपूरहून वणीकडे येत असताना पुनवट जवळ कार अचानक उलटली आणि कारनं जवळपास तीन ते…