गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

विलास नरांजे, वणी: भारतीय बौध्द महासभा, तालुका वणीच्या वतीने गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुरुवारी भीमनगर येथील महाबोधी बुध्द विहारात मिलिंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला…

मार्कीच्या नागरिकांचा झरी पंचायत समितीवर मोर्चा

देव येवले, मुकुटबन: मार्की (बु.) येथील वार्ड क्र. 3 मधील नागरिकांनी शनिवारी 'रस्ता द्या रस्ता' म्हणत झरी पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी यांना विविध समस्येचं निवेदन दिलं. तसंच 15 दिवसांत समस्या सोडवल्या नाही तर…

वणीत प्रथमच छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन

वणी: जागतिक छायाचित्र दिनानिमित्य वणी शहरात प्रथमच छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. वणीतील जैताई मंदिर सभागृहात शनिवार दिनांक 19 व रविवारी 20 ऑगस्टला ही प्रदर्शनी असणार आहे. सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत ही प्रदर्शनी…

कृषिप्रधान देशात पोळ्याच्या सुट्टी पासून विद्यार्थी वंचित

विलास ताजने, शिंदोला: जगाच्या पाठीवर भारताची ओळख ही कृषीप्रधान देश म्हणून आहे. महाराष्ट्रातही लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. अनादी काळापासून महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याासाठी पोळा हा सण आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या…

आनंदाची बातमी…. हावडा-नांदेड एक्सप्रेसचा वणीला मिळाला स्टॉप

वणी: अखेर वणी आणि परिसरातील नागरिकांची हावडा एक्सप्रेसच्या वणी स्टॉपची मागणी मान्य करण्यात आली आहे. येत्या 31 ऑगस्टपासून हावडा नांदेड एक्सप्रेस ही वणीत थांबणार आहे. लांब पल्याच्या गाड्यांना वणीत स्टॉप द्यावा ही अनेक दिवसांपासूनची मागणी…

Exclusive: मारेगाव ग्रामीण रुग्णालयात परिचर करतो औषधी वाटप

ज्योतिबा पोटे, मारेगाव: ग्रामीण रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर, औषधी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरतेमुळे तालुक्यातील आरोग्य सेवा ऐरणीवर आलीये. रुग्णाच्या दिमतीला चक्क शालेय तपासणी करणारे डॉक्टर सर्व रुग्णाची…

कायर येथील महिलांची शिरपूर ठाण्यावर धडक

वणी: वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या कायर येथे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावले असल्याची तक्रार करीत, महिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात धडक दिली. यासंबंधी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिका-यांना निवेदन देत कायर परिसरात…

उपोषणकर्त्यांनी जाळला आमदारांचा पुतळा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्येसाठी मनसेच्या कार्यकत्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं आता उपोषणकर्त्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे. शुक्रवारी उपोषणकर्त्यांनी आमदारांचा…

नुकसानग्रस्त शेतक-याला मोबदला देण्यास प्रशासनाची टाळाटाळ

रवी ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील भुरकी येथील शेतक-याच्या शेतातून गेलेल्या रस्त्यामुळे झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याची तक्रार शेतक-यानं दिली आहे. या गंभीर प्रश्नाकडे उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष पुरवून…

मारेगाव येथे लोकाअदाकत संपन्न

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुका सेवा विधी समिती आणि नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने 17 ऑगस्ट गुरुवारी सकाळी 10 वाजता नगरपंचायत प्रांगणात लोकादालत कार्यक्रम झाला. प्रमुख वकिलाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष…