Video: पोळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जप्त केला अवैध दारूसाठा

दिलीप काकडे, घोन्सा: झरी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत येणा-या येसापूर पोडावर वणी पोलिसांनी अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी नामदेव बाबाराव मडावी याला अटक करण्यात आली आहे. दुपारी 12.30च्या सुमारास पोलिसांनी येसापूर…

झरी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

देव येवले, मुकुटबन: शनिवारी झरीसह तालुक्यातील अनेक गावात पावसानं दमदार हजेरी लावलीये. पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून गेल्या कित्येक दिवसांपासून असलेल्या उष्ण वातावरणातून सर्वसामान्यांना…

रक्तपेढी व ट्रामा केयर सेंटरच्या मागणीसाठी रक्तानं लिहिलं निवेदन

वणी: कित्येक वर्षांपासून वणीत रक्तपेढी व ट्रामा केयर सेंटरची मागणी होत आहे. या मागणीसाठी 'रक्तदान महादान' फाउंडेशन तर्फे रक्तानं लिहिलेलं निवेदन देण्यात आले. रक्तदान महादान फाउंडेशनचे अध्यक्ष मंगेश पाचभाई यांनी स्वतःच्या रक्तानं निवेदन…

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्य वणीत फोटोग्राफी स्पर्धा संपन्न

वणी: जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त 19 ऑगस्ट शनिवारी वणीत फोटोग्राफी स्पर्धा झाली. ही स्पर्धा ब्लॅक डायमंड सिटी फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने घेण्यात आली होती. स्थानिक जैताई मंदिरात झालेल्या स्पर्धेच्या फोटो प्रदर्शनीला वणीकरांनी भरभरून…

पोळा स्पेशल: शेतकरी आणि विद्यार्थ्यांवर पोळ्यातही संकट

रवी ढुमणे, वणी: गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला तालुक्यातील अकरावी प्रवेशाचा तिढा यावर्षीही कायम आहे. दरवर्षी आंदोलन केल्याविना विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळत नाही हे आता सिध्दच झाले आहे. आंदोलन करूनही यावर्षी शिक्षण विभाग स्थानिक…

पोळा स्पेशल: शेतकरी अडचणीत पोळा का भरवतात ?

ज्योतिबा पोटे, मारेगाव: खरिप हंगामात पेरणी आटोपलेला आजचा शेतकरी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाने पुरता आर्थिक दृष्ट्या खचलेला आहे. कर्जानं त्याचं कंबरडं मोडलं आहे. ज्यावेळी मंदीचा काळ असतो, त्याचवेळी शेतकऱ्याचा सण बैलपोळा येतो, त्यावेळी…

यंदा पोळा सणावर दुष्काळाची छाया

विलास ताजने, शिंदोला: पोळा हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. बैलांच्या सजावटीच्या साहित्याने बाजार सजले आहे. मात्र अनेक दिवसां पासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकायला लागले. दुबार तिबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी…

लिखित आश्वासनानंतर मनसेचे उपोषण मागे

ज्योतिबा पोटे, मारेगाव: ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि चांगल्या वैद्यकिय सेवेच्या मागणीसाठी मनसे आमरण उपोषणाला बसली होती. अखेर चार दिवसांनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. प्रशासनानं त्यांना लिखित आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी…

राजूर कोळसा खाणीला द्वितीय पुरस्कार

वणी: ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या राजूर येथील भूमिगत कोळसा खाणीला सर्वोत्कृष्ट खाणीचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनी पार पडलेल्या या सोहळ्यात राजूर कोळसा खाणी अंतर्गत येणाऱ्या भांडेवाडा भूमिगत कोळसा खाणीने अपेक्षीत लक्ष पार…

धक्कादायक ! शेतकरी सन्मान योजनेच्या यंत्रणेत नायगाव सोसायटी बेपत्ता

रवी ढुमणे, वणी: राज्य शासनाने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणाली नायगाव सोसायटीचे नाव यंत्रणेत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. 13 गाव मिळून ही सोसायटी तयार झाली आहे. या…