धक्कादायक ! भालेवाडीत डायरियाची लागण

ज्योतिबा पोटे, मारेगाव: चारशे लोकवस्ती असलेल्या भालेवाडी गटग्रामपंचायत मधील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने गावातील नागरिक बाधित झाले आहे. अकरा रूग्णांना मारेगाव येथील रूग्णालयात दाखल करन्यात आले…

चिखलगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर

वणी: पंचायत समिती आरोग्य समिती वणीच्या वतीने चिखलगाव येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. पंचायत समिती वणीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे यांच्या पुढाकाराने गटविकास अधिकारी राजेश गायनर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास कांबळे यांच्या मार्गदर्शनात…

दामले फैलातून 60 हजारांचा दारूसाठा जप्त

रवी ढुमणे, वणी: वणी शहरातील दामले फैल भागातून मंगळवारी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. यात महेश बबन गायकवाड (26) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून 60 हजार रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. दामले फैल भागात महेश…

आदर्श विद्यालयात वाचन-लेखन उपक्रम

शिंदोला: वणी येथील आदर्श विद्यालयात इयत्ता 8 ,9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधन्याच्या दृष्टीने वाचन लेखन यासह विविध उपक्रम नुकतेच राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.एन. झाडे होते. प्रमुख पाहुणे…

झरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर सेना-काँग्रेसचा झेंडा

देव येवले, मुकुटबन: झरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप बुर्रेवार यांची, तर उपसभापतीपदी सेनेचे संदीप विंचू यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक प्रक्रिया पार पडली.…

आदर्श विद्यालयात आनापान व विपश्यना साधना शिबिर

शिंदोला: आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मानवी मनावर दिवसागणिक निर्माण होणारा ताणतणाव दूर व्हावा व मानवी समग्र वर्तनात बदल घडून स्वतःची ओळख निर्माण व्हावी, माणसाच्या प्रकृतीवर आक्रमण करणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सरावर जर मात…

मुकुटबन येथे पोळ्यानिमीत्य बैल सजावट स्पर्धा संपन्न

देव येवले, मुकुटबन: मुकुटबनमध्ये पोळा उत्सव समिति तर्फे उत्कृष्ट बैल जोड़ी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात प्रथम पारितोषिक गंभीर जिन्नावार, द्वितीय पारितोषिक उल्हास मंदावार, तृतिय पारितोषिक हनुमान कल्लुरवार, तर चतृर्थ पारितोषिक…

भरधाव ट्रेलरची बैलबंडीला धडक, चिमुकल्यासह एक ठार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव पासून तीन किमी अंतरावर असलेल्या मांगरुळ जवळ महामार्गावरून यवतमाळच्या दिशेने भरधाव जाना-या बैलबंडीला मागून जबर धडक दिल्याने बैलबंडीमध्ये बसून जात असलेल्या आठ वर्षांच्या चिमुकल्यासह एक व्यक्ती ठार झाला आहे. मृत…

अडेगाव येथे पारंपरिक पोळा सण उत्साहात साजरा

देव येवले, मुकुटबन: शेतकर्‍याचा मित्र समजल्या जाणार्‍या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण अडेगावात उत्साहात साजरा करण्यात आला. त्यातच पोळ्याच्या आधी पावसानं दमदार हजरी लावल्याने शेतकरी बांधवांच्या उत्साहात भर…

आदर्श विद्यालयात शिक्षक, पालक व विद्यार्थी सभा संपन्न

विलास ताजने, वणी: वणी येथील आदर्श विद्यालयात शिक्षक,पालक, विध्यार्थी सभेचे आयोजन 19 ऑगस्टला करण्यात आले. विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे ही सभेची उद्दीष्टे असून त्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हा त्रिवेणी संगम साधला गेला पाहिजे,…