ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावातील बालविकास प्रकल्पाअंतर्गत येणा-या बालवाडी सध्या झुडुप आणि कच-याच्या साम्राज्यात सुरू आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. बालवाडीचा संपूर्ण परिसर झुडुपांनी वेढला आहे. त्यामुळे बालवाडीत शिकणा-या…
देव येवले, मुकुटबन: झरी तालुक्यातील खडकी ते अडेगाव रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाने नेहमीच कानडोळा केला आहे. मात्र यंदा पावसाळ्याच्या दिवसात सदर मार्गाची अवस्था अधिकच बिकट झाल्याचे दिसत आहेत.…
विवेक तोटेवार, वणी: परिसरात उन्हाळ्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून नगर परिषदेद्वारे प्रगती नगर या ठिकाणी पाण्याची टाकी उभारून त्याला भूमिगत पाईपलाईन जोडण्यात आली. यामुळे वणीतील विठ्ठल वाडी, प्रगती नगर या ठिकाणी पाणी टंचाईवर मात करण्यास नगर…
शिंदोला: वणी तालुक्यातील शेलू (खुर्द) येथील वर्धा नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या एका शेतात सोमवारी वीज पडून दोन जनावरं ठार झाल्याची घटना घडली.
वणी तालुक्यात सोमवरला दुपारी एक वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला.यात शेलू(खुर्द) येथील शेतकरी…
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगर पंचायत प्रभाग क्र. 3 मधे रस्ते चिखलमय झाल्याने प्रभागातील नागरिकांना येजा करणे कठिण झालं आहे. भर पावसाळ्यात लोकांना हा त्रास सहन करावा लागत असल्यानं नगरसेवकांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी स्थानिक…
देव येवले, मुकुटबन: झरी मांगली येथील देशी दारूचे परवानाधारक दुकान हटविण्यात यावे या मागणीसाठी मांगलीच्या महिलांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी शनिवारी जि.प. शाळेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत गावातील देशी दारूचे दुकान बंद…
विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये वाढत्या मोकाट जनावरांच्या संख्येमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही जनावरे दिवसभर रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा निर्माण करताना दिसून येत आहे. कुठल्याही चौकात गेले तरी हीच परिस्थिती पहावयास मिळते.…
शिंदोला: वणी तालुक्यातील कुर्ली येथे नवबाल गणेश मंडळाच्या वतीने मंगळवारी 29 ऑगस्टला जिल्हा परिषद शाळेत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर येथील लाईफ लाइन ब्लड बँक रक्तपेढीचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून…