वणी परिसरात विजेचा कहर, तिघांचा मृत्यू

रवि ढुमणे, वणी: रविवारी दुपारी अचानक आलेल्या पावसात विजेचे तांडव सुरु झाले. त्यात तिघेजण ठार तर एक बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वणी परिसरातील राजूर कॉलरी, मारेगाव तालुक्यातील वागदरा आणि झरीजामनी तालुक्यातील पाचपोर येथे…

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सुकनेगाव, पळसोनीतील शिक्षिकेने पटकावले पारितोषिक

रवि ढुमणे, वणी: नुकत्याच झालेल्या राजस्तरीय निबंध स्पर्धेत सुकनेगाव व पळसोनी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने जिल्ह्यातून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. जीवन गौरव राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत वणी तालुक्यातील जिल्हा…

मारेगाव तालुक्यात वीज कोसळून मालकासह बैलाचा मृत्यू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील वागदरा जवळ गजरा पोड येथे रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान वीज कोसळून एक व्यक्तीसह बैलाचा मृत्यू झाला आहे. गजरा पोड वागदरा येथील शेतकरी गणेश बोतु आत्राम हा वागदरा शेतशिवारात बैल चारत असताना…

राजूर येथे वीज कोसळून एकाचा मृत्यू

कुमार मोहरमपुरी, राजूर: वणी तालुक्यातील राजूर-वांजरी शिवेवर असलेले बेरार लाईम ह्या चुनाभट्टी परिसरात राहणारे व बकरी राखण करून गुजराण करणारे प्रेमानंद वानखेडे (७१) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ही घटना…

शहीद विकास कुळमेथे स्मृतीस रक्तदान करून अभिवादन

देव येवले, मुकुटबन: पुरड(नेरड) येथे बुधवारी दिनांक 30 ऑगस्टला वीर शहीद विकास ज. कुळमेथे यांच्या स्मृतीस रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पुरड येथील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सार्वजनिक वाचनालयात  सकाळी 10 ते सायं. 5 च्या दरम्यान हे शिबिर…

चिंचाळा-पाथरी रस्त्याची दुरवस्था

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव पासून चार किमीअंतरावर असलेला चिंचाळा-पाथरी रोडची गेल्या वीस वर्षांपासून दुरस्ती न झाल्यानं या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे कायम पाठ फिरवल्यानं लोकांना त्रास सहन…

शेतकरी पुत्राची विष पिऊन आत्महत्या

रवी ढुमणे, वणी: मुकुटबन पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या इजासन येथील २५ वर्षीय शेतकरी पुत्राने शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजताचे सुमारास घडली आहे. वणी तालुक्यातील इजासन(गोडगाव) येथील आशिष गजानन…

गुरूकुल कॉन्व्हेंटमध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा संपन्न

देव येवले, मुकुटबन: मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेन्टमध्ये 28 आणि 29 ऑगस्टला विविध राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय, भारत सरकारद्वारा तेल संरक्षणाला एक राष्ट्रीय…

वणीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2259 घरांना मान्यता

विवेक तोटेवार, वणी: सर्वांना आपल्या हक्काचे व मालकीचे घर असावे या निमित्ताने केंद्र सरकारद्वारे 'प्रधानमंत्री' आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गुरूवारी वणीत सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते या योजनेच्या…