मारेगावात कृषी केन्द्रावर तालुका कृषी अधिकारी पथकाची कारवाई

ज्योतिबा पोटे, मारेगाव: फवारणीतुन झालेल्या विषबाधेतून तालुक्यातील ३ शेतकरी व एक शेतमजुर मृत्युमुखी पडला आहे. तसंच ६६ शेतकऱ्यांना फवारणी दरम्यान विषबाधा झाल्याच स्पष्ट झालंय, या पार्श्वभूमीवर मारेगाव येथे दि ५ आॅक्टोबरला तालुका कृषी आधिकारी…

शनिवारी स्वा. सावरकर न.प. शाळा क्र. 5 मध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

वणी: स्वातंत्रवीर सावरकर नगर परिषद शाळा क्रमांक पाच येथे शनिवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील ख्यातनाम निवेदक, कवी तथा प्रशिक्षक सुनील इंदुवामन ठाकरे हे सदर विषयार…

मारेगावची स्टेट बँक गेल्या पाच दिवसांपासून बंद

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील भारतीय स्टेट बँक लिंक अभावी बंद असल्याने ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहे. मुख्य मार्गावर हि स्टेट बँक आहे, हजारो ग्राहकाचे खाते ह्या बँकेत असल्याने गेल्या चारपाच दिवसांपासुन लिंक अभावी व्यवहार ठप्प पडले…

फवारणी करताना आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

गिरीश कुबडे, वणी: वणी तालुक्यातील कृष्णानपूर येथील शेतकऱ्याचा पिकावर फवारणी करताना विष बाधा उपचार दरम्यान झाला मृत्यू झाला. त्यांच्यावर सुगम हॉस्पिटलमध्ये गेल्या 5 दिवसांपासून उपचार सुरू होता. कृष्णानपूर येथील शेतकरी जंगलु महादेव ठावरी…

शिंदोला ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारात केंद्रीय मंत्र्याची उडी

रवि धुमणे वणी: वणी तालुक्यात येत्या ७ ऑक्टोबरला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचे काही तास शिल्लक राहिले आहे. दाव्या- प्रतिदाव्यांनी रंगात आलेल्या शिंदोला येथील प्रचारात वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह थेट केंद्रीय…

मारेगाव तालुक्यात दुर्गा विसर्जन शांततेत पार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात दुर्गा विसर्जन शांततेत पार पडले. तालुक्यात १०५ दुर्गा मंडळाना पोलिसांनी रितसर परवानगी दिली होती, मारेगांव शहरात १२ दुर्गोत्सव मंडळ स्थापन होते, गेल्या दहा दिवसात तालुक्यात व मारेगाव शहरात दुर्गा…

गाव पुढाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न  

देव येवले, मुकुटबन: झरी तालुक्‍यातील अडेगाव येथील अशोक महादेव येवले(45) यांनी दि . 28/9 ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या सहा दिवसापासून त्यांचेवर वणी येथील सुगम हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू…

समाजसेवी आजोबा-आजीचा स्मृतीदिन नातवाने केला सामाजिक उपक्रमाने साजरा

ज्योतिबा पोटे,  मारेगाव: नातू व आजी आजोबाचे नाते जगावेगळेच असते. हृदयात कोरलेले त्यांच्या आठवणी उभ्या आयुष्यात मनाला  समृद्ध करतात मग आयुष्य कस सुकर होत जाते. याची प्रचिती मारेगावात आली. आकाशच्या आजोबांनी आपले आयुष्य समाज सेवेसाठी खर्च…

गांधी जयंती दिनी शिक्षकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: शिक्षक संघटनांची समन्वय कृती समिती यवतमाळ, तालुका मारेगाव यांचे वतीने 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. जिल्हा परिषद शिक्षकावर लादण्यात आलेल्या अशैक्षणिक कामाच्या बोज्यामुळे पं. स. मारेगाव…