निष्क्रिय बांधकाम विभागामुळे नगर विकासाचे 3 कोटी मातीत
ज्योतिबा पोटे, मारेगाव: शहर विकासाचे नगरपंचायतीला नगर विकास मंत्रालयाकडुन मिळालेल्या तीन कोटी रुपयाचा निधी विहित मुदतीत कामी न लावल्याने निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे बांधकाम विभागाचा निष्क्रियपणा चव्हाट्यावर आला आहे. तो निधी…